Submitted by मया on 7 September, 2013 - 04:15
मी facebook login करत असताना सारखा सारखा खाली लिहिलेला error येतो मग मी पुन्हा password reset करतो मग तो चालू होतो वारवार मला facebook चालू करताना हीच procedure करावी लागते उपाय सुचवा
माझे facebook चे account rediffmail website चे आहे.
Please Confirm Email
The email address you entered has already been registered, but your account hasn't been confirmed yet. You'll get an email soon with details on how to confirm your account.
rediffmail मध्ये facebook करावे लागेल का किंवा facebook मध्ये काही settings कराव्या लागतील सांगा............
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
probably it is problem of
probably it is problem of cookies.
First clear all cookies using cccleaner (download from filehippo.com) and then try. Also use internet explorer (at least initially).
देशमुख साहेब तुम्ही
देशमुख साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले काहीच उपयोग झाला नाही
साहेब, रेडिफ वर जा, मेल चेक
साहेब, रेडिफ वर जा, मेल चेक करा. त्यात वेरिफिकेशनची मेल असेल तिच्यातली लिंक क्लिक करून फेबु वर या.
हम्म... एकदा remember me
हम्म... एकदा remember me वापरुन बघा. नाही जमल, तर फेबुची आरतीच करावी लागेल