जमीन परत मिळ्वण्यासाठी....

Submitted by तुक्या on 26 August, 2013 - 03:05

क्रुपया जाणकारांनी सल्ला द्यावा
महाराष्ट्र ऑद्योगिक विकास महामंड्ळ (M.I.D.C) मधील जमिन पुन्हा मिळ्वण्यासाठी लागणारी कार्य पध्द्त..

आमची स्वतःची जमिन असुन,ती सध्या एम.आय.डी.सी"च्या नावे असुन ती आमच्या नावे करण्यासाठी
कुठ्ल्या प्रकारच्या कायदेशीर माहीतींचा आधार घ्यावा..
सध्या जमीन कुठ्ल्याही प्रकारचे बांधकाम नाही.

कोर्ट कचेरी मध्ये करुन पाहियले पण वकिलबुवांच्या शहाणपणामुळे काही यश आले नाही.म्हणजे वकिल बुबांच्या माहीतीवरच अवलंबुन रहायल्यामुळे अड्चणी येत आहे. वकील याबद्द्ल मागे पुढे करत (अड्चण आणत आहे)
दररोज वकीलबुबाच्या कार्यालयात जाऊन काही उपयोग होणार नाही, आता असं वाटतय.म्हणजे त्यांच्या अवलंबुन राहाऊन काही उपयोग नाही.
स्थानिक बिल्डरांचाही दारे ठोक्ली पण जागेचे सोन्या सारख्या भाव असल्या जागेचे कवडी मोल घेण्याचा यांचा बेत आहे,
आमची कुठ्ल्याही प्रकारची फसवणुक व्हावी म्हणुन आपली मदत हवी आहे.

आता स्वतः हे याबद्द्ल माहीती घेत आहोत..थोडी आपल्या सहकार्याची आवश्अक्ता आहे.
आता मायबोलीवर असल्याला जाणकारांनी माहीती द्यावी. काही दिलखुलास पणे (ः माहीती मिळाली सांगा.

  • *कुठ्ल्या प्रकारच्या कार्यालय किंवा मंत्रायलिन खात्या मध्ये या बाबत माहिती मिळ्वता येईल?
  • *कुठ्ल्या प्रकारच्या साहेबांची सहीची आवश्य्कता लागेल?
  • *यासाठी कुठ्ल्या प्रकारचे कागद पत्र असणे गरजेचे आहे..किंवा जोडावे लागतील?
  • *यासाठी लागणारी किती कालावधी लागेल?
  • * यासाठी लागणारा खर्च?
  • * कोण साहेबांच खिश्यात मलीए देण्याचे आव्श्यकता आहे का?
  • आणखी काही पध्द्त असेल त्यावर मार्ग सुचवा....

वकिल बुवांवर भ्रसाठ खर्च केल्यामुळे आता घरातील आर्थीक स्थितीही बिघड्ली आहे..
आमचं घर या शेतीवर अवलंबुन आहे..्स्ध्या जागेची अशी आहे की,तिच्यावर कुठ्ल्याही प्राकार्ची शेती करुन फायदा नाही.
कार्ण की..संपुर्ण जमीनीवर केमिकल पाण्यांनी व्यापुन गेली आहे.
ती पर्त मिळ्वु विक्ण्या पलीकडे काही मार्ग नाही,

Group content visibility: 
Public - accessible to all site users