फ्लॅट हवा आहे

Submitted by Priyas on 22 August, 2013 - 19:04

नम्स्कार!

४ जणांच्या कुटुंबासाठी डिसेंबर २०१३ मधे पुण्यात २ आठवडे ते १ महिन्यासाठी सेमी/फुल फर्निश्ड १/२ बेडरुम चा फ्लॅट हवा आहे. कोणी मदत करु शकेल का? कृपया संपर्क साधा - nekall@yahoo.com

प्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dhanyawad Pritibhushan.
.
Priya

धन्यवाद स्वाती. काही contact details मिळतील का? पुणे शहराच्या जवळ किंवा public transport ने
easily accessible असे काही माहित असेल तरी जरुर कळवा.

"public transport ने easily accessible"

आपण पुण्यात पहिल्यांदाच येत आहात का?

हे पहा,

http://www.royalorchidhotels.com/royal-orchid-golden-suites-pune/overvie...

पुणे शहराच्या जवळ किंवा public transport ने
easily accessible>> हे तुम्हाला पुण्याच्या कुठल्या भागात प्रवास करायचा आहे त्यावर ठरेल. वर ज्या हॉटेलची लिंक दिली आहे तो कल्याणीनगर भाग आहे. कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन जवळ.

महेश,

पुण्यात पहिल्यांदा नक्कीच येत नाहीये. पुणे शहराच्या जवळ किंवा public transport ने
easily accessible असे लिहीण्याचा उद्देश असा की पुण्यापासून फार दूर नको आहे कारण पुण्यात
(शहरात) वारंवार यावे लागणार आहे आणि वाहनाची तशी सोय नाहीये.

स्वाती,
खुप धन्यवाद. त्यांच्याकडे १ महिन्यासाठी उपलब्धता नाही. ख्ररेतर मी हॉटेल सोडून काहे ऑप्शन आहे का ते पहात आहे.

प्रिया