अवीट गोडीची अशी हटके गाणी हवी आहेत.

Submitted by रश्मी. on 22 August, 2013 - 09:15

मला अशा गाण्यांची माहिती ( नावे, चित्रपट किंवा गायक सुद्धा) हवी आहे की जी गाणी बर्‍याच जणांना माहीत आहेत पण नेहेमीच्या लिस्टमध्ये नाहीयेत. मी खाली उदाहरणे देतेय्,कृपया तुम्हाला माहीत असलेली आणी आवडत असलेली नवी जुनी गाणी, त्यांचे चित्रपट किंवा गायक यांच्या नावासहीत लिहा.

धन्नोंकी आंखोमें रातका सुरमा हे किताब मधले आर डी बर्मनचे धम्माल गाणे, एकदम हटके. गंमत म्हणजे हे गाणे मला बरीच वर्षे माहीत नव्हते. एकतर माझ्या जमान्यातली अमिर, सलमान शाहरुखचीच गाणी माहीत होती किंवा मग अतीशय जूनी अशी मुकेश, रफी यांचीच गाणी माहीत होती.

तर कृपया तुम्हालाही अशी गाणी आणी असे आवडलेले चित्रपट इथे लिहा. ( खरच मी किताब पाहिलेला नाही, आता मात्र जरुर पाहीन्.:स्मित:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजीब दास्ता.. आणि आएगा आनेवाला.. सगळ्यात आधी सुचलं Happy

शंकर एहसान लॉय यांचे संगीत असणारा एक चित्रपट होता,त्यामधले 'आसमां के पार शायद और कोई आसमां होगा'

पलाश सेनचे धूम अल्बममधील 'तुम हो मेरी मे तुम्हारा..' तेव्हा बघायला आणि पहायलाही आवडले होते.

झुबेदामधले 'धिमे धिमे गाऊ, धीरे धीरे गाऊ..', 'मे अलबेली', 'मेहंदी है रचनेवाली..'

कृष्णा कॉटेजमधलं श्रेया घोषालचं 'सुना सुना लम्हा लम्हा' !

कभी हा कभी ना मधलं 'दिवाना दिल दिवाना..'

आणि लकी अलीची बरीच गाणी मला आवड्तात (ओ सनम, कभी ऐसा लगता है, अंजानी राहो मे)

हम लोगों को समज सको तो - फिरभी दिल है हिंदुस्तानी
आवडणार्‍या गाण्यांची यादी मोठी आहे पण होमसीक झाले की हे गाणं आवर्जुन ऐकते Happy

१. ओ सजना बरखा बहार आई .....( परख, सलील चौधरी, लता )
आणि ह्याचं लतानेच गायलेलं मूळ बंगाली गाणं...
ना जेओ ना, रोजोनी एखोनो बाकी, आरुकी छुदिते बाकी, बॉले रात जागा पाखी
या युआरएल वर सापडेल...
http://youtu.be/UQvcmBUd_uc
२. मिला है किसीका झुमका ......(पुन्हा परख, स.चौ., आणि लता)
३. फैली हुई है सपनोंकी बाहें , आजा चलदें कहीं दूर ( लता )
४. सो गया सारा जमाना, नींद क्यों आती नही ( मिस मेरी, लता)
५. जा तोसे नहीं बोलूं कन्हैय्या ( लता )
६. सखीरी सुन बोले पपीहा उसपार ( मिस मेरी, लता आणि आशा )

ही लिस्ट माझ्याकडून -

१) ये कैसी अजब दास्तां हो गयी है - रुस्तुम सोहराब - सुरैया
२) दिल ए नादाँ तुझे हुआ क्या है - सुरैया + तलत
३) धडकते दिल की तमन्ना - सुरैया
४) ये ना थी हमारी किस्मत - मिर्झा गालिब - सुरैया
५) ना तुम हमे जानो - सुमन कल्याणपुर
६) हाल ए दिल उनको - सुमन कल्याणपुर
७) मेरे मेहबूब ना जा - सुमन कल्याणपुर
८) ओ मेरी लाडली - दोस्ती - सुमन कल्याणपुर
९) रसिया रे - परदेसी - मीना कपूर्
१०) कल के अपने ना जाने क्यूँ - अमानुष - आशा भोसले
११) रोज रोज डाली - अंगूर - आशा भोसले
१२)भिगी भिगी - अनुपमा - आशा भोसले
१३) ओ पंछी प्यारे - बंदिनी - आशा भोसले
१४) तेरे खयालोंमे हम - आशा भोसले
१५) गुनगुनाती है - सत्ता - आशा भोसले
१६) सच हुए सपने तेरे - काला बाजार - आशा भोसले
१७) कतरा कतरा - ईजाजत - आशा भोसले
१८) कोई आया - लाजवंती - आशा भोसले
१९) सुनी सुनी सांस की - लाल पत्थर - आशा भोसले
२०) मेरी बात रही मेरे मनमे - साहिब बीबी और गुलाम - आशा भोसले
२१) काली घटा छाये - सुजाता - आशा भोसले
२२) शोख नजर की बिजलियां - वह कौन थी - आशा भोसले
२३) कभी किसी को मुकम्मल - आहिस्ता आहिस्ता - भुपेंद्र
२४) करोगे याद तो - बाजार - भुपेंद्र
२५) दिल ढूंढ्ता है - मौसम - भुपेंद्र
२६) दो दिवाने शहरमे - घरोंदा - भुपेंद्र + रुना लैला
२७) तुम्हे हो ना हो - घरोंदा - रुना लैला
२८) हर तरफ अब यहीं - हिंदुस्तान की कसम - मन्ना डे
२९) जिंदगी मे जब तुम्हारे गम नही थे - दुरियां - भुपेंद्र + अनुराधा पौडवाल
३०) जिंदगी मेरे घर आना - दुरियां - भुपेंद्र + अनुराधा पौडवाल

अजुन लिहीनच सवडीने.

मुझको अपने गले लगा लो ऐ मेरे हमराही
सारा प्यार तुम्हारा मैने बांध लिया है आचल में
मोरा गोरा अंग ले ले, मुझे श्याम रंग दे दे

आशुतोष जबरी लिस्ट Happy

आता माझी. बहुतेक सगळी लताची आहे, एखाद दुसरं वेगळ्या गायिकेचं असावं.

१. ए मेरे दिल कही और चल गम की दुनिया से दिल भरगया - लता
२. ए दिल कहॉ तेरी मंझिल ना कोई दिपक है ना कोई तारा - माया - लता
३. दगा दगा वै वै वै दगा दगा वै वै वै हो गयी तुमसे उल्फत हो गयी - काली टोपी लाल रूमाल
४. धिरे धिरे मचल ए दिल ए बेकरार कोई आता है - अनुपमा
५. ऐसी भी बाते होती है, कुछ दिल ने कहा - अनुपमा
६. कुछ और जमाना केहता है कुछ और है जिद मेरे दिल की
७. मुझको इस रात की तनहाई में आवाज न दो - लता - दिल भी तेरा हम भी तेरे
८. बनके पंछी गाए प्यार का तराना मिल जाए अगर आज कोई साथी मस्ताना
९. जुल्म-ए-उल्फत पें हमें लोग सजा देते है
१० चाँद फिर निकला, मगर तुम ना आये
११. दूर कोई गाये धुन ये सुनाए, तेरे बिन छलियाँ रे
१२. हवा मे उडता जाए मोरा लाल दुपट्टा मलमल का
१३. जादुगर सैंय्या छोड मोरी बैय्या हो गयी आधी रात अब घर जाने दे\
१४. जाना था हमसे दूर, बहाने बना लिये, अब तुमने कितनी दूर ठिकाने बना लिये
१५. फिर तेरी कहानी याद आयी, फिर तेरा फसाना याद आया.
१६. होठोंपे ऐसी बात मै दबा के चली आयी,
१७. ये समां समां है ये प्यार का, किसिके इंतजार का..
१८. रूलाके गया सपना मेरा, बैठी हू कब हो सवेरा...
१९. जिया बेकरार है, छायी बहार है, आजा मोरे बालमा तेरा इंतजार है.
२०. जीवन के सफर में राही मिलते है बिछड जाने को.. - मुनिमजी - लता
२१. मन डोले मेरा तन डोले मेरे दिल का गया करार रे ये कौन बजाए बासुरिया
२२. मोहे भूल गये सावरिया, आवन केह गये अजहून आये
२३. आयेगा आयेगा आयेगा आनेवाला आयेगा
२४. नैना बरसे रिमझिम रिमझिम पिया तोरे आवन की आस.
२५. पंछी बनू उडती फिरू, मस्त गगन में आज मैं आजाद हूं दुनिया के चमन मे
२६. लग जा गले के फिर ये हंसि रात हो ना हो..
२७. रूक जा रात ठहर जा रे चंदा बिते ना मिलन की बेला.. -
२८. अजिब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खतम... ये मंझिले है कौनसी
२९. रात और दिन दिया जले, मेरे मन मे फिर भी अंधियारा है
३० राधा ना बोले ना बोले ना बोले रे
३१. सुन बैरी बलम सच बोल रे इब क्या होगा - (गायिका राजकुमारी)
३२. तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना
३३. यू हसरतों के दाग मोहब्बत में धो लिये
३४. वो भुली दास्ता लो फिर याद आ गयी
३५. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यू मुझको लगता है डर.
३६. तेरे प्यार में दिलदार जो है मेरा हाल्-ए-जार कोई देखे या ना देखे
३७. मेरे मेहबूब तुझे मेरे मोहब्बत की कसम
३८. जुल्मि संग आँख लडी
३९. बचपन के दिन भूला न देना.. आज हसे कल रूला न देना
४०. आप यू फासलों से गुजरते रहे
४१. बडे अरमान से रख्खा है बलम तेरि कसम
४२. चढ गयो पापी बिछुआ.
४३. दूर कोई गाये धून ये सुनाए तेरे बिन छलियाँ रे बाजे ना मुरलिया रे
४४. काटाँ से खिंच के ये आँचल
४५. पिया तोसे नैना लागे रे.. नैना लागे रे
४६. मै तो कब से खडी इसपार ये अखियाँ थकगयी पंथ निहार

धन्यवाद परत एकदा.:स्मित:
मुकेशची जुनी गाणी आठवली.

भुली हुई यांदो मुझे इतना न सताओं
आया है मुझे फिर याद वो जालिम
चांदीकी दिवार न तोडी
वक्त करता जो वफां

किशोरकुमार
कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन
रीमझीम गिरे सावन
आ चल के तुझे मै लेके
ये राते ये मौसम
मुसाफीर हुं यारों

सगळ्यांचीच लिस्ट भारी आहे.

रश्मी.. धन्नो की ... गाण्याबद्दल धन्यवाद . आजच ऐकलं. मस्त आहे .

अजून काही -

मधुबन खुशबू देता है - येसुदास
वक्त करता जो वफा आप हमारे होते - मुकेश
मेरा प्यार भी तू है - मुकेश
दिल ने फिर याद किया है - रफी , सुमन कल्याणपुर
जाता कहां है दिवाने - गीता दत्त
तुम्ही ने दर्द दिया है - रफी , गीता दत्त
वो हसीन दर्द दे दो - आशा
लारा लप्पा लारा लप्पा - लता
भूल गया सबकुछ - किशोर , लता
तुमने पुकारा और - रफी , सुमन कल्याणपुर
मेरे मेहबूब न जा - सुमन कल्याणपुर
रहे ना रहे हम - लता
मुझे रंग दे रंग दे रंग दे - आशा
अपलम चपलम - लता
गोरी तेरा गांव - येसुदास
जानेमन जानेमन तेरे दो नयन - येसुदास
खुशियां ही खुशियां - येसुदास
चांद जैसे मुखडे पे - येसुदास
का करू सजनी - येसुदास
कहां से आये बदरा - येसुदास
आज से पहले - येसुदास
कोई गाता मै सो जाता - येसुदास
दिल के टुकडे - येसुदास
दो सितारोंका जमीं पर है मीलन - लता , रफी
मुंगडा - उषा मंगेशकर
याद न जाये बीते दिनोंकी - रफी
जब दीप जले आना - येसुदास

रश्मी..

इथे बर्‍याच जणांनी खूप मस्त मस्त लिस्टस टाकल्यात गाण्यांच्या..

आज मला आवडेलल्या गाण्यांपैकी हे एक..

स्वरः स्व. मोहम्मद रफी यांचा अतिशय मखमली नी मधाळ..

आपके हसीन रुख पे आज नया नूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कुसुर हैं....

आपके निगाह ने कहा तो कुछ जुरुर है..
मेरा दिल मचल गया तो मेया क्या कुसुर है...

खुली लटों की छांव में खिला खिला ये रुप है........... वा!
घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धुप है..............आहा!!

जिधर नजर मुडी उधर सुरुर ही सुरुर है.........
मेर दिल मचल गया तो मेरा क्या कुसुर है............?

झुकी झुकी निगाह में भी है बला की शोखियाँ........
दबी दबी हसीं में भी तडप रही है बिजलियाँ........

शबाब आपका...इथे अक्षरशः शब्दांतून शबाब जाणवतोय!!
शबाब आपका नशेमें खूद ही चूर चूर है..........क्या बात है..!
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कुसुर है....?

जहां जहां पडे कदम वहां फिजा बदल गयी.....
के जैसे सरबसर बहार आपही में ढल गयी

किसी में ये कशीश कहां जो आपमें हुजूर है..
मेरा दिल मचल गया तो मेया क्या कुसुर है....? हाय!

आपके हसीन रुख पे आज नया नूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कुसुर है

आपकी निगांह ने कहा तो कुछ जुरुर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कुसुर है....?

सांगा बरं Happy

http://www.youtube.com/watch?v=j2IaGiNQTkU

अंजली मस्तयं हे गाणे. धर्मेंद्र गातोय समोर माला सिन्हा आणी तनूजा आळीपाळीने त्याच्याकडे बघत हाच विचार करतायत की तो मलाच उद्देशुन म्हणतोय्.:स्मित:

मुझे देख चान्द शरमाये घटा थम जाये
मै निकलू तो करे हाये जमाना करे हाये--लता ----फिल्म सम्राट चन्द्रगुप्त सन्गीत--कल्यान्जी वीरजी शहा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=k-wWzBHBAaU
याच फिल्म मधली अजुन काही गाणी
चाहे पास हो चाहे दूर हो
भर भर आइ अखिया
ये समा है मेरा दिल जवा

बडे अरमान से रख्खा है बलम तेरी कसम
प्यार कि दुनीयामे ये पहेला कदम--फिल्म --मल्हार--रोशन
बात बात मे रुठो ना अपने आप को लूटो ना---फिल्म सीमा--शन्कर जयकिशन अजुन खुप खुप.........................
१९५०--१९७० पर्यन्तचि सर्व गाणी.

मागच्या आठवड्यात दारा सिन्ग किशोरकुमारचा हम सब उस्ताद है लागला होता.

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट नावाचे चॅनेल आहे, ज्यावर फक्त जुनेच चित्रपट दाखवतात. त्यातली गाणी माझी आवडीची आहेत. मी विसरलेच होती ती गाणी.

प्यार बाटते चलो, प्यार बाटते चलो.

अजनबी तुम जाने पहेचानेसे लगते हो. दोन्ही किशोरची झकास गाणी.

गेल्या दहाबारा वर्षांतली गाणी बहुतेकांना माहीत असतील. ही काही गैरफिल्मी गाणी आणि बरीच जुनीसुद्धा.
१) ऐ मुहब्बत तेरे नामपे रोना आया.- बेगम अख्तर
२) कोई कह दे, गुलशन गुलशन- begam akhtar
३) बरसे बूंदियाँ सावनकी.-लता मं.
४)सैयो माही विछड गयो मोरा - नस्रत फतेह अली खान आणि इतर
५) ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा.- आशा
६)कशी काळ नागिणी सखे ग. लता.
७)चांदणे शिंपीत जाशी. आशा.
८)त्या तरुतळी विसरले गीत-सुधीर फडके
९)तोच चंद्रमा नभात -सुधीर फडके.
१०)अशी पाखरे येती.
आता हिंदी चित्रपटगीते -जुनीच.
गदर, बंटी और बबली, लगान, आशिकी, पाकीज़ा, अभिमान थ्री इडियटस्मधली बहुतेक सगळी.
सीनेमें सुलगते हैं अरमाँ
मुहब्बत ऐसी धडकन है.
ना तो कारवाँ की तलाश है.
जिंदगीभर नही भूलेगी वह बरसात की रात
आ जाओ तडपते हैं अरमाँ
तारोंकी जुबाँ पर है मुहब्बत की कहानी.
दूर कोई गाये धुन यह सुनाये.
ओ सजना बरखा बहार आयी.
काली घटा छय मोरा जिया तडपाय
नदी ना रे जाओ श्याम पैयाँ परूं
रात भी है कुछ भीगी भीगी
लग जा गले के फिर ये हंसीं रात हो ना हो.
ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा न घबराइये
मै जिंदगीका साथ निभाता चला गया.
लगता नही है दिल यहां उजडे दयार में
दीवाना हुआ बादल सावनकी घटा छायी
बस इतनी वाह क्या मिली, तबीयतें मचल गयीं
सारी सारी रात तेरी याद सताये
नैनद्वार से मनमें वो आके, तनमें आग लगाये, हाय रे कोई छलिया छल के जाये.
बाँसुरी बजाये कोई, गीत मधुर गाये कोई, छैलवा हो.
नैन लड गयी हो
रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला.
यह दिल और उनकी निगाहोंके साये.
ये न थी हमारी किस्मत कि विसाले यार होता.

आधा है चंद्रमा रात आधी
ये रात ये चांद सुन जा दिल की दास्ताँ
मेरे साजन है उस पार
ओह रे ताल मिले नदी के जलमें
लागा चुनरी में दाग.
पूछो ना कैसे मैने रैन बितायी.
मन रे तू काहे न धीर धरे
पवन दीवानी न माने
बीती ना बितायी रैना
बैयाँ ना धरो.
मैं पिया तेरी तू माने या ना माने
आ जा रे परदेसी.
आ जा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत मिले
बिछुआ ने डंख मारा हाय हाय
घडी घडी मोरा दिल धडके.
सुहाना सफर और ये मौसम हंसीं
दोस्त दोस्त ना रहा.
ऐ मेहबूबा, ऐ मेहबूबा, तेरे दिल के पास ही है मेरी
पंख होते तो उड आती रे
सैया झूटों का बडा सरताज निकला.
ये कैसी अजब दास्ताँ हो गयी है.
झूम झूम के नाचो आज गाओ आज
रातकली मेरे ख्वाब मे आयी
काहे कोयल शोर मचाये रे, मोहे अपना कोई याद आये रे.(जरूर ऐका)
बरीच आहेत. किती लिहू?.वरती सर्वांनीच खूप सुंदर गाणी लिहिली
आहेत. त्यातले प्रत्येक गाणे म्हणजे काळजाचा तुकडाच.

फारशी लोकप्रिय नसलेली पण तरीही सुश्राव्य, अवीट गोडीची अशी गाणी:-

  1. गुजर न जाये ख्वाब का सफर, सब कुछ सिमट के आया है सिर्फ एक पलमें - रोग
  2. मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम - वारिस
  3. रात का समां, झुमे चंद्रमा; मन मोरा नाचे रे जैसे बिजुरिया - जिद्दी
  4. हम तूम गुमसूम रात मिलन की - हमशक्ल
  5. मिलें, मिलें दो बदन - ब्लॅकमेल
  6. सुलताना सुलताना, मेरा नाम है सुलताना, मेरे हुस्न का हर अंदाज मस्ताना - तराना
  7. प्यार के लिए बनी मै - सौ करोड
  8. बतओ तुम कौन हो, जो दिल पे मेरे छा गए, अभी तो मैने ठीक से तुम्हे न पहचाना - अनमोल
  9. अंदाज बहकने लगते है, आंखोमे शरारत होती है - कर्ज चूकाना है
  10. चल कहीं दूर निकल जाएं - दुसरा आदमी
  11. यह आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है - धनवान
  12. बातोंमें न टालो जी, दिल दे डालो जी, अच्छी नही प्यारमें देर सनम - कांच की दीवार
  13. चले जाना जरा ठहरो, किसी का दम निकलता है - अराऊंड द वर्ल्ड
  14. नैना अश्क ना हो - हॉलिडे
  15. जिंदगी हंसने गाने के लिए है पल, दो पल - जमीर
  16. सुहानी चांदनी रातें हमें सोने नही देती, तुम्हारे प्यार की बाते हमे सोने नही देती - मुक्ती
  17. गांवो गलियों, खेतो खलियों, गौरसे सुनो; यह है मेरी दुल्हन तुम इनसे मिलों - बेजुबान
  18. यह बंबई शहर हादसोंका शहर है - हादसा
  19. सोना करें झिलमिल झिलमिल, रुपा हंसे कैसे खिल खिल - पहेली
  20. आजसें पहले आजसे ज्यादा खुशी आजतक नही मिली - चितचोर
  21. खुशीयांही खुशिया हो दामन में जिसके, क्यों न खुशीसे वह दीवाना हो जाये - दुल्हन वही जो पिया मन भाये
  22. ऐं जिंदगी हुंई कहां भूल जिसकी हमें मिली यह सजा, कहां से कहा तू लाई हमको, हमसे है क्यो इतनी खफा - नामूमकीन
  23. अमन का फरिश्ता कहां जा रहां है, चमन रो रहां है - अमन
  24. मैने दिलसें कहां, ढूंढ लाना खुशी; नासमझ लाया गम तो यह गम ही सही - रोग
  25. ऐरी पवन, ढूंंढेगी रे तेरा मन, चलतें चलतें - बेमिसाल
  26. प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, छोटीसी बात का फसाना बन जाता है - चलते चलते
  27. मूस्मूसुहांती दे मलैलै - प्यारमें कभी कभी
  28. मैने उनसे कल कहा जब, के तुमसे हुआ मुझे प्यार तो बोले चल झूठी - जिस देसमें गंगा रहता है
  29. आं अब लौट चले - जिस देसमें गंगा बहती है
  30. होठोंपे सच्चाई रहती है - जिस देसमें गंगा बहती है
  31. गुडिया रानी लाडली पापा की - मेयर साहब
  32. जीने के बहाने लाखों है, जीना तुझको आया ही नही, कोई भी तेरा हो सकता है, कभी तूने अपनायां ही नही - खून भरी मांग
  33. सूना सूना लम्हा लम्हा - कृष्णा कॉटेज
  34. गरज बरस सावन गिर आयो - पाप
  35. मालिक तेरे जहांमें, इतने बडें जहांमे; कोई नही हमारा, सब कर चले किनारा - अब दिल्ली दूर नही
  36. आय लव द बीट इन् म्यु़झिक - पापी गुडियां
  37. भूल भूलैय्या सा यह जीवन और हम तूम अनजान, ढूंढ रहे है एक दूजेमे जीवन के वरदान - गवाही
  38. तुझे देखकर जगवाले पर यकीन नही क्यो कर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वह कितना सुंदर होगा - सावन को आने दो
  39. बचपन हर गम से बेगाना होता है - गीत गाता चल
  40. हम छोड चले है, याद आये कभी तो मत रोना - जी चाहता है
  41. तुम्हे देखती हूं तो लगता है ऐसे, के जैसे युगोंसे तुम्हे चाहती हूं - तुम्हारे लिए
  42. जब भी यह दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है - सीमा
  43. चांद चुरा के लाया हुं, चल बैठे चर्च के पीछे - देवता
  44. कोई रोको ना, दीवाने को, मन मचल रहा कुछ गाने को - प्रियतमा
  45. अच्छा चलो जी बाबा माफ कर दो, बुरे दिनोंका चक्कर है - हमारे तुम्हारे
  46. यह जीना है, अंगूर का दाना - खट्टा मीठा
  47. उलझन सुलझे ना, रस्ता सुझे ना - धुंद
  48. आज कहीं न जा - बडे दिलवाला
  49. ऐसा समां न होता, कुछ भी यहां न होता, मेरे हमराही जो तुम न होते - जमीन आसमांन
  50. प्यार दो प्यार लो - स्वामी दादा
  51. हंस तू हर दम, खुशियां या गम, किसीसे कभी डरना नही - लूटमार
  52. देखो ऐ दीवानों ऐसा काम न करो, राम का नाम बदनाम न करो - हरे राम हरे कृष्ण
  53. शब के जागे हुए तारोंको भी नींद आने लगी, आपके आनेके एक आस थी वह भी जाने लगी - तमन्ना
  54. नन्हे मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है - बूट पॉलिश
  55. नींदिया से जागी बहार, ऐसा मौसम देखा पहली बार - हीरो
  56. सुनयना आज इन बहारोंको तूम देखो - सुनयना
  57. जरूरी मेरेलिए सजना प्यार मेरा, लौटके आऊंगी मै, जब भी मुझे तू देगा सदा - मीरा का मोहन
  58. रात सारी बेकरारी में गुजारी, सौ दफा दरवाजे पें गयी - जख्म
  59. रंग दिल की धडकन भी लाती तो होगी, याद मेरी उनको भी आती तो होगी - पतंग
  60. एक आस लिए, विश्वास लिए, मेरा मन मंझिल के निशान ढुंढे - ख्वाब
  61. तेरे फुलोंसे भी प्यार, तेरे काटोंसे भी प्यार - नास्तिक
  62. काटोंसे यू उलझे, खुद ही बन गयें है शूल - रक्तचरित्र १
  63. मन यह बांवरा, तुझ बिन - हजारों ख्वाईंशे ऐसी
  64. तेरी छोटीसी एक भूल ने सारा गुलशन जला दिया, क्या महकेंगे फिर फुल कभी; क्या फिरसे बहारे आयेंगी? - शिक्षा
  65. सबको मालूम है मै शराबी नही - पंकज उदास
  66. बूम बूम जब भी मिलते है हम - नाझिया हसन
  67. डिस्को दीवाने - नाझिया हसन
  68. मी पप्पांचा ढापून फोन, फोन केलेत एकशे दोन - डॉ. सलील कुलकर्णी + संदीप खरे

हिरा, चेतन धन्यवाद. मस्त मोठी लिस्ट आहे.:स्मित:

रविवारी भटकायला गेलो होतो. चक्क काही जूनी ( तशी नवीच) ऐकली.

खून भरी मान्गचे जीनेके बहाने लाखो है, कसम पैदा करनेवाली मधली काही ढिन्चॅक डिस्को आयटेम्स.

आणी आज सहज गम्मत म्हणून सत्यामधले सपनेमे मिलती है हे पण घेतले. आणी एक के के चे जूने आठवले,

छल मधले हे गाणे मला ऐकायला फार आवडते.

https://www.youtube.com/watch?v=SI9Xo9KvNsc

वा ! सर्वांचीच आवड चांगली आहे.
एकदा निवांत बसून ही गाणी डालो करायला हवीत. (कॉरा ची आठवण करून देऊ नका प्लीज Proud )

प्रसिद्ध गझल गायक/ गायक भुपेन्द्र सिन्गचे ""हसलीस एकदा भिजल्या शारद राती, बहरली फुलानी निशीगन्धाची पाती"" हे नेटवर उपलबध आहे का? किन्वा याची ऑडीओ कुठे मिळेल?

मला आवडणारी गाणी..
१.ही गुलाबी हवा.. वेड लावी जीवा. (मराठी गोलमाल)
२.बेपनहा प्यार है.. आजा.. तेरा इंतजार है.. आजा. कृष्णा काॅटेज
३.थोडा सा प्यार हुआ है.. थोडा है बाकी
४.दीवाना. मै हू दीवाना तेरा. सोनू निगम. अल्बम. टायटल साँग
५.आखो मे तेरा ही चेहरा.. अल्बम (शाहीद कपूर वर चित्रीत)
६.सयोनी.. सय्योनी. ..चैन एक पल नही..
६.तुझसे नाराज नही जिंदगी.. हैरान हू मै.. मासूम
७.जब कोइ बात बिगड जाए. जब कोइ मुश्किल पड जाए
८.तेरी आखो की सिवा दुनिया मे रखा क्या है..
९.आप की आखो मे कुछ महेके हुए से राज है.
१०.आखो की गुस्ताखिया माफ हो..

माझ्या आवडीची बरीच गाणी वरील प्रतिसादांमधे येऊन गेली आहेत.
काही अजुन माझ्या आवडीची. ती ऑलरेडी येऊन गेलेली असल्यास क्षमा करा.

१. झोका हवा का आज भी-- हम दिल दे चुके सनम.
२. कभी नीम नीम कभी शहद शहद--युवा.
३. सावन की आई बहार रे--जुनून.
४. ना तुम हमे जानो--बात एक रात की
५. जलते है जिसके लिए--सुजाता
६. अभिजीत सावंत चे हम रहे या ना रहे कल---- फार नॉस्टॅलिजिक व्हायला होतं.
६. फुलो का तारों का - किशोर कुमार- हरे कृष्णा हरे राम
७. कर चले हम फिदा जाने---हक़ीकत
८. कंधे से मिलते है कंधे - लक्ष्य आणि दिल से रे दिल से रे--- ही दोन चित्रीकरणासाठी
९. जीवन की बगिया आणि ए मैने कसम ली - दोन्ही तेरे मेरे सपने
१०. तेरे मेरे सपने अब एक रंग है--गाइड
११. तेरे मेरे मिलन की ये रैना- अभिमान
१२. बन्नो रानी तुझे सयानी होना ही था..Earth
१३.ये गोरे गोरे से छोरे--फक्त राणी मुखर्जी च्या डान्स साठी
१४. कैसे नैनो से नैन मीलाऊ सजना---दीपीकाचा डांस आणि एनर्जी बघावी.

https://www.youtube.com/watch?v=GTibToBsckU हे बाजीराव नाना आमच्या लहानपणी जाम गाजले होते. आता याचा मुळ कालखन्ड कोणता ते नाही माहीत. पण अशी गाणी ऐकायला मजा यायची. कोणाला अशाच टाईपची गाणी माहीत असल्यास कृपया सान्गावे.

लताचं..... : वो चूप रहे तो मेरे दिलके दाग जलते है..
संगीतकार.. : मदन मोहन, चित्रपट... : जहांआरा..

अजून काही गाणी
१.कुछ ना कहो.कुछ भी ना कहो..१९४२ अ लव्ह स्टोरी
२.तेरा होने लगा हू.जब से मिला हू..अजब प्रेम की गजब कहानी
३.कैसे बताये क्यू तुझको चाहे.तू जाने ना..अजब प्रेम की गजब कहानी
४.दिल चाहता है.टायटल सॉंग
५.कैसी है ये ऋत की जिसमे फूल बनके दिल खिले..दिल चाहता है
६.बूमरो बूमरो शामरंग बूमरो..मिशन कश्मिर
७.इन दिनो दिल मेरा मुझसे है केह रहा
तू जी ले जरा..लाइफ इन अ मेट्रो
८.दर्द मे भी ये लब मुस्कुरा जाते है
बीते लम्हे जब हमे याद आते है..द ट्रेन
९.वो अजनबी.वो अजनबी..द ट्रेन
१०.मै तेनु समझावा की.न तेरे बिना लगदा जी..हम्टी शर्मा की दुल्हनीया
११.ना सीखा मैने जीना जीना कैसे जीना ..बदलापूर
१२.तेरी गलिया..एक व्हिलन
१३.तू ही तू हर जगहा आज कल क्यू है.. किक
१४.मोह मोह के धागे..दम लगाके हैशा
१५.हवा के झोके आज मौसमो से रुठ गये.. लुटेरा
१६.तुम बिन जिया जाए कैसे.. तुम बिन टायटल सॉंग
१७.तुम आए तो हवाओ मे एक रंग सा है..फिर भी दिल है हिंदुस्थानी
१८.ना तूम जानो ना हम.. कहो ना प्यार है
१९.सासो को सासो मे ढलने दो जरा..हम तुम टायटल सॉंग
२०.दिल ये बैचेन वे.रस्ते पे नयन वे.. ताल

रश्मी,
"जलेबी बाई जलेबी बाई....." हे चालुन जावे कदाचित.....कारण तुम्हाला अवीट गोडीची हवीय म्हणुन.

मला खूप आवडणारं गाणं
'पिहू बोले पिया बोले' परिणीता मधील आहे गायक सोनू निगम आणि गायिका श्रेया घोषाल

आपण हटके हा शब्द वापरला आहे, त्याचा अर्थ फारशी प्रचलित नसलेली म्हणजेच अप्रतिम तरीही न गाजलेली असा घेतला तर खालील गाणी ऐका
रोज रोज आंखो तले - जीवा - आर डी बर्मन
प्यार के मोडपे - परिंदा - आर डी बर्मन
देवता माना और पुजा - अलबेला - शंकर जयकिशन
तुम्हे बिछडकर चैन कहां - महाराजा - मदन म़हन
तुमने पिया दिया सबकुछ - उसपार - एस डी बर्मन
ये जबसे हुघ जिया की चोरी - उसपार- एस डघ बर्मन
तुम हमे प्यार करो या ना करो - कैसे कहुं - एस डी बर्मन

मेरा अंतर एक मंदीर- तेरे मेरे सपने - एस डी बर्मन

माझी आवडती फारशी फेमस नसलेली गाणी
जानें क्या ढूंढती रहती है - कैफ़ी आज़मी यांचे प्रभावी गीत खय्याम यांचे मिनिमल आणि शब्द व गायकीला उठाव देणारे संगीत ‘आरज़ू जुर्म, वफ़ा जुर्म’ म्हणत मूक आक्रोश व्यक्त करणारा रफी जेव्हा 'बिक गया जो वो खऱीदार नहीं हो सकता' म्हणत टिपेला पोहोचतो तेव्हा अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.

‘स्वयंवर’ चित्रपटातील ‘मुझे छू रहीं है’ - लता आणि रफीचे एक हळुवार ड्युएट, गुलज़ारचे गीत आणि राजेश रोशनचे संगीत

महेश भट्टला संगीताचा व काव्याचा उत्तम कान आहे आणि ते त्याच्या चित्रपटातून दिसते. डॅडी या फारश्या न गाजलेल्या चित्रपटातील 'घर के उजियारे सो जा रे' ही अंगाई
आणि याच चित्रपटातील 'आयी ना मुझ से मेरी पहली सी सूरत मांगे'
उमराव जान नंतर तलत अज़ीजच्या नक़्की आवाजाचा फार छान उपयोग करून घेतला आहे. कॉन्टेक्स्टला धरून चित्रीकरण आणि सर्वांचाच उत्तम अभिनय (भट्ट ताई पण एकेकाळी चांगली ऍक्टिंग करायच्या) हे चेरी ऑन द टॉप.
'ढूंढने से खुशियों की राहें नहीं मिलती, जागने से मन की मुरादे नहीं खिलती' लिरिक्स लिहीणारा सुरज सनीम मात्र कुठे विलुप्त झाला कोणास ठाऊक

रेखाच्या 'आस्था' मधले श्रीराधा बॅनर्जींचे 'लबों से चुम लो, आँखों से थाम लो मुझको'
गुलज़ार यांचे काव्य, शारंग देव यांचे मिनिमल संगीत. गाण्यात गाण्यात संगीतकाराच्या आवाजातले संवाद आहेत. मला तो आवाज ओम पुरीचा वाटला होता. गायिकेच्या आवाजात एक ठेहराव आहे. अजून काही हिंदी गाणी यांच्या आवाजात ऐकायला आवडली असती.

‘दरमियां’ चित्रपटातील ‘पिघलता हुआ ये समां’ - जावेद अख्तर यांचे लिरिक्स, भूपेन हजारिका यांचे संगीत. उदित नारायण यांचा आवाज वेगळाच फ्रेशनेस आणतो. आशाबाई नेहमीप्रमाणे सुरेख

पलाश सेनचे 'अब ना जा'

छिछोरे मधले केकेचे 'कल की ही बात है'

मराठी
कसे सरतील सये - संदीप खरे

तू तलम अग्नीची पात - मुक्ता - आनंद मोडक यांचे संगीत, मल्लिका अमर शेख यांची कविता, प्रभंजन मराठे यांनी गायले आहे. यांच्या आवाजात अजून गाणी ऐकायला आवडली असती.

हे नॉनफिल्मी गाणे ऐकले आहे का? - हौले हौले हवा डोले...कलिओंके घुंघट खोले
पाऊस पडत असतेवेळी हे गाणे फार अवीट वाटावे.

हौले-हौले हवा डोले
कलियों के घूँघट खोले
आजा मेरे मन के राजा, पिहु पिहु पपीहा बोले

कारे-कारे बदरा छाये, कौन संदेस लाये
सावन सुहावन आया, पीया मेरे तुम न आये

बिरही गगन रोये, मेरे दो नयन रोयें
पीया तुम पास नहीं, कहाँ किस देश खोये
घने-घने बादरा गाजे, झन झन पायल बाजे
छाए-छाए हाये बहार, तुम बिन जीया न लागे
हौले-हौले हवा डोले ...

स्वामी चित्रपटातले लताचे "पलभर में यें क्या हो गया". फार सुंदर गाणे व संगीत. https://www.youtube.com/watch?v=JVgYYgZ51ps

राजेश रोशनने अशी अवीट गोडीची फार कमी गाणी केलीत पण जी काय केलीत ती चांगली आहेत. (अजून एक उदा. थोडा है, थोडे की जरूरत है)

शान मधले एक रिलिज न झालेले गाणे - लता व आशाचा आवाज मस्त लागलाय. - https://www.youtube.com/watch?v=Pg9iiysrPyY

दिन प्यार कें आयेंगे सजनिया... एक चांगले गाणे पण फार फेम मिळाला नाही. कडव्याची चाल पण मस्त आहे.
https://www.youtube.com/watch?v=BFsPOr74WiU

धन्यवाद माझेमन... माझी आवड कुणाशी तरी जुळतेय तर...

@फारएण्ड शान मधले गाणे "तेरे लिये जिना" सुरूवातीला यम्मा यम्मा च्या ऐवजी घेतले होते. पण निर्मात्यांना (रमेश सिप्पी) वाटले की खूपच स्लो आहे म्हणून त्यांनी आर डीं ना उडत्या चालीचे दुसरे गाणे बनवायला लावले (यम्मा यम्मा, ये खुबसूरत समा). असे कुठेतरी वाचले. नंतर या किंवा इतर चित्रपटात कुठेही हे गाणे फिट झाले नाही. जमले तर स्पिकरवर ऐका...सुरूवातीचे संगीत ऐकले तर खात्री पटेल की यम्मा यम्मा गाण्यासारखी सिच्यूअशन करायचा आर डीं चा प्रयत्न होता. पण एकदा मितवा सुरू झाले की गाण्याचा मुड बदलतो.

योगी खरंच की. सुरवातीचे म्युझिक आणि मग सुरू झालेले गाणे, एकदमच मूड बदलतो.
हो ..म्हणूनच कदाचित हे गाणे चित्रपटात घेतले नसावे. किंवा आधी गाणे बनवल्यावर सिच्यूअशन साठी सुटेबल देण्याचा प्रयत्न केला गेला असावा. पण गाणे मात्र मला तरी आवडले.

@दक्षिणा वरील माझ्या प्रतिसादात तीनही गाण्यांच्या लिंक आहेत.

Pages