नवीन उद्योग

Submitted by धनश्री गानु on 13 August, 2013 - 02:34

मी BE(E&TC) आहे. ५ वर्षे IT क्षेत्रात software testing मधे काम केले आहे. मागच्या वर्षी मुलगा झाल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देता यावे म्ह्णून मी नोकरी सोडली आणि आता परत नोकरीच्या शोधात आहे. प्रयत्न खूप चालु आहेत पण संधी मिळत नाहीए. त्यासाठी हा प्रश्न. घरी बसून काही करता येइल का जेणेकरुन पैसे मिळतील. किंवा software testing मधे freelancing बद्द्ल कोणाला काही माहिती आहे का? मी शोधात आहेच. तरी माहिती असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन काही टेस्टिंग मधले कोर्सेस करुन संधी मिळेल का? किंवा इतर काही नवीन शिकून घेउन काही करता येइल का? इथल्या कल्पक लोकांनी पर्याय सुचवावेत.

Me aeka pvt.companit job karate(as Accounts executive) pan mala extra income sathi free time sathi kam pahije ahe me nigdi pune athe rahate, konachya mahiti ashel tar jarur suchva.