प्रिंट देताना प्रोब्लेम येतो

Submitted by मया on 13 August, 2013 - 01:17

माझ्याकडे windows ७ ची software आहे आणि इंटरनेट explorer ९ आहे त्याचा प्रिंट देताना प्रोब्लेम येतो HP च्या प्रिंटर मध्ये म्हणून थोड्या वेळासाठी मी त्या file .xps मध्ये save करून ठेवल्या पण त्याची आता प्रिंट येत नाही आहे कोणी मार्ग सुचवेल का तसेच HP प्रिंटर असेल तर २०५० Error कसा solve करावा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

reinstall printer with latest driver from HP Site. May be HP suite will help you.

प्रिंट फक्त त्याच फाईलची येत नाही काय? दुसर्या कुठल्या फाईलची येत असल्यास फाईल परत सेव्हअ‍ॅज करुन पहा मग प्रिंट द्या.

विन ७ ला अनेक प्रिंटर चालत नाहित(पोस्ट स्क्रिप्ट तर अजिबात नाही) युनिव्हरसल ड्रायव्हर वापरुन बघा. नाहीतर क्युट पीडीफ करुन प्रिंट करा.

आपण प्रिन्टर मध्ये नक्की कोणता प्रोब्लम आहे ते लिहिले नाही.
प्रथम start-control panel-printer& scanner मध्ये जाऊन योग्य प्रिन्टर सिलेक्ट केलेला आहे का पहा.
योग्य सेटीन्ग करुन प्रिन्ट येते का पहा. अन्यथा नेटवर जाऊन hp print & scan doctor अथवा how to hp 2050 error solve कमाण्ड द्या. आपल्याला hp print & scan doctor software मिळेल. त्याच्या सहाय्याने प्रोब्लेम सोड्वण्याचा प्रयत्न करा.