Anti-Allergy Medicine??

Submitted by दीपमाला on 12 August, 2013 - 02:26

मला एका अठ्ठवड्या पासून ओठांच्या भोवती रेषा लाल , कोरडा झालाय तेवढा भाग , म्हणजे infection सर्ख. डॉक्टर म्हणतात Vit D च्या गोळ्या जास्त झाल्या मुळे किंवा मी लीप बलम बदलल्या मुळे ।त्यन्नि मला अंती अल्ल्रेगिक २ गोळ्या दिल्य. १: cetrizine आणि १ enzocort । खूप खूप झोप लागतेय ।काल एक dose घेतला अजूनही झोप आहेच डोळयात । office ला आलेय हिम्मत होत नाहीये त्या गोळ्या घ्यायची ।कहि आयुर्वेदिक औषध माहितीये का कोणाला ।बोरोलिने , boroplus सगळा वापरून zalay..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेट्रिझिन ने झोप येत नाही.

अगदी क्वचित एखाद्यला त्रास होऊ शकतो.

डॉक्टराना भेटून कल्पना द्या.

कदाचित त्याऐवजी लिवो-सेट्रिझिन देतील.

( हा फक्त सल्ला आहे. स्वतःचे स्वतः नवे औषध घेऊ नये.)

immunosupressent घ्या ,omnicortil ओव्हरदकाउंटर मिळते का बघा.

Cetrizine tablet ne zop yete he khare ahe .tya evaji levocetrizine ghetlyane zop yet nahi kinva kami yete .tumchya dr ni tumhala allready steroid suru kele ahe mhanje tumachi dusri tablet enzocort .yatil kuthalihi tablet trasdayak nahiye .allergy kami hoi paryant ghetalyas jast tras honar nahi .pan jast kantala yet aslyas tablets badlun gheu shakta dr chya sallyane

बेधुंद, खरच खुप आभारि आहे. डोक्टअर ला बोल्ले मि काय त्रास होतोय ते. आता त्यान्च म्हन्न आहे कि फक्त enzocort घ्या..२ वेळ.. ५ दिवस..cetrizine बन्द केलिये.. चेहर्यावर कोरड्या डेड स्किन होउन काढ्तेय मि हाताने. काल औशध घेतल अनि कदुलिम्बाचे रस लाव्ले...बघु काय होत...फार त्रास दायक आहे हे सगळे..पन तुम्चे खुप आभार..

वेडा राघू, सिंथेटीक जिनिअस, वत्सला: आभारि आहे.

वन ऑल ने पण झोप नाही येत, ओवर द काउंटर मिळेल,
जर डॉ. कडे Evil चे Injection मिळाले तर नक्कि घ्या, खूप प्रभावशाली आहे पण सहजासहजी देत नाहीत ते, Evil Tab च पण तसच..
ऑल दि बेस्ट

Allergy mhanje body chya immunity chach ek bhag ahe .kuthalya tari aushadala kinva sharira baheril vishishta asha padarthala body chi immunity overreact karate ani hi reaction allergy chya rupat yete ,ashaveli steroid deun hi reaction kami karata yete .mhanun tumachya dr ni tumachi enzocort tab.suru thevali ahe ..koradya tvachesathi tumhi steroid formulation che local ointment kinva gel dr chya sallyane vaparu shakta

Kadu limbacha ras vaigere lavu naka .allergic reaction kuthalyahi padarthane hou shakate .avoid contact of skin with any unknown substance such as medicine or cosmetics