files command promt मध्ये ओपन होत आहेत.

Submitted by मया on 7 August, 2013 - 05:11

कॉम्पुटर मधील सर्व फोल्डर मधील files open होताना command Promt मध्ये ओपन होत आहेत तसेच फोल्डर सुधा command promt ओपन होत आहे कशामुळे झाले असावे आणि कसे solve करू ते कोणास माहित असल्यास सांगावे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्याही फाईलला राईट क्लीक करा, ओपन विथ करा आणि डिफॅाल्ट प्रोग्राम त्या फाईल च्या योग्य त्या एक्सटेंशन प्रमाणे सेट करा.
समजा फाईलचे एक्सटेंशन txt असेल तर वरील प्रमाणे जाउन नोटपॅड सिलेक्ट करा.