Voucher भरून कॅश मिळत असेल ती रक्कम लोन घेताना गृहीत धरतात का.

Submitted by मया on 23 July, 2013 - 23:06

मला घरासाठी लोन काढायचे आहे मला समजल कि जेवढी आपली salary असते त्याच्या अर्धी रक्कम आपल्याला कुठल्याही लोन देणाऱ्या संस्थेकडून मिळते परंतु मला असे माहिती करून घ्यायचे आहे कि आपल्याला आपल्या कार्यालयातून जर कॅश मिळत असेल (उदा.
Transportation/conveyance, Food Allowances, Mobile Phone Allowance) या गोष्टी जर कॅश ने मिळत असतील आणि आपली कंपनी ते लिहून द्यायला तयार असेल तर ती amount पगारामध्ये धरली जाते का आणि त्यावर सुद्धा आपल्याला अधिक लोन अश्या संस्था कोणाला माहिती असेल तर सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय.. कंपनी ह्या वर्षीच्या पगारपत्रावर तसे लिहून देतच असते. ते पण बॅन्केला द्यावे. एस.बी.आय. घेईल का ते पहा.

सॅलरी सर्टीफिकेटवर असणार्‍या सगळ्या रकमा धरल्या जातात. तुम्हाला सॅलरी वेगळी व बाकी भत्ते वेगळे असे सर्टीफिकेट मिळतय का?