डि़जीटल फोटो फ्रेम

Submitted by Manu2009 on 23 July, 2013 - 08:01

इथे डि़जीटल फोटो फ्रेम बद्दल चे आपले मत कळवा. transcend digital photo frame pf705 बद्दल काही अनुभव असेल तर नक्की कळवा. घ्यायचे ठरत आहे.

आभारी आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली कल्पना आहे.
आता डिजीटल युगात काढलेले फोटो Computer/Thumb Drive वर पडून असतात.
त्याऐवजी डिजीटल फ्रेमवर आले तर निदान जाता येता बघितले जातील.
एक सूचना... HD फोटो म्हणजे (११०० x ८००) पेक्षा खूप जास्त असलेले फोटो टाकले तर बर्‍याच डिजीटल फ्रेम अडकून बसतात. तसं असेल तर Pixel कमी करून फोटो टाकावे लागतात...