Bluetooth Peripheral Device Driver not found

Submitted by Mandar Katre on 28 June, 2013 - 01:31

माझ्या लॅपटॉप ला पूर्वी नोकिया सी2-01 वरुण ब्ल्युटुथ कनेक्ट करून modem म्हणून वापरायचो . 2जी वरसुद्धा पीसी सूट वापरुन चांगला स्पीड मिळत असे. पण सध्या 15 दिवसापासून Bluetooth Peripheral Device Driver not found असा मेसेज येतो . खूप खटपट करूनही काहीच उपयोग नाही म्हणून Windows7 HomeBasic format करून Windows7 Ultimate टाकली . Linux Ubuntu12 आणि Android ओएस सुद्धा वापरुन पहिली .काहीही उपयोग नाही. काय कारण असेल?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks