दिवाळीची रांगोळी

Submitted by प्रकाश काळेल on 3 November, 2008 - 04:50



गुलमोहर: 

अतिशय सुरेख.
पहीला फोटो खूप आवडला.. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

मस्त दिसतीये रांगोळी

रांगोळी छान आहे फक्त मेणबत्त्यांचा वापर टाळायचा असता. कारण दिवाळीत पणत्यांचा मान असतो आणि दुसरे असे की मेणबत्ती ही ख्रिश्चनांमधे लावतात. भारतीय हिन्दू पणत्या समई लावतात.

खुप छान आहेत रांगोळ्या...पहिला फोटो मस्त...पण बी शी सहमत...पणत्यांनी खरोखर दिवाळीत काढल्यासारखी वाटते रांगोळी...:)

एकदम मस्त रांगोळी. आवडली.

सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद !
बी मीही तुमच्याशी सहमत आहे..आणि मेणबत्त्यांच्या वापरासाठी दिलगीर आहे ! Happy