जमीनचे क्षेत्रफळ आणि भाव कसे काढायचे?
या बद्द्ल काही प्रश्न ....
* * जर 500 रु. प्रती वार(यार्ड) या दर याप्रमाणे 40 गुन्ठे जागेचे चौरस मीटर (स्क्वेयर मीटर)प्रती दर कीती येईल?
* जर 10000 रु. प्रति गुन्ठा या दर असलेल्या जागेचे क्षेत्र प्रतीचौरस मीटर(स्क्वेयर मीटर) दर कीती येईल?
* 1 एकर जमीनचे, जर स्क्वेयर मीटर मध्ये तिचे क्षेत्र काढायचे असल्यास किती येईल?
* 500 रु. प्रती वार(यार्ड) या दराने 1 एकर जमीनीला किती भाव येईल?
* 4442 वार(यार्ड) चे गुन्ठामध्ये मध्ये किती क्षेत्र येईल?
* 10000 रु. प्रति गुन्ठा या दराने 1 एकर जमीनचे किती भाव किती येईल?
* 6000 रु. प्रति स्क्वेयर मीटर या दराने 1 एकर जागेचे भाव किती येईल?
* 4442 वार(यार्ड) म्हणजे किती गुन्ठे?
* 2221000 रु. जागेचे भाव 500 प्रति वार(यार्ड) या दर याप्रमाणे येते अस्लेल्या जागेचे एकूण गुन्ठामध्ये क्षेत्र किती येईल?
मला नाही
मला नाही येत......................
.
.
.
.
मी यावर्गात बसणार नाही...............जातो मी
आधी १००० रु गुंठ्याने कुठे
आधी १००० रु गुंठ्याने कुठे जागा मिळतेय ते सांगा
१ एकर = ४०४६.८५६४२२४ स्क्वे.
१ एकर = ४०४६.८५६४२२४ स्क्वे. मी.
१ गुंठा = ०.०२५ एकर
१ गुंठा = १०१.१७१४१०५६ स्क्वे. मी.
यार्डचे गुंठा/ स्क्वे. मी./ एकर परिवर्तन माहित नाही.
बाकी गणित तुम्ही सोडवा वरील formulae वापरून
1 एकर जमीनचे, जर स्क्वेयर
1 एकर जमीनचे, जर स्क्वेयर मीटर मध्ये तिचे क्षेत्र काढायचे असल्यास किती येईल?
४००० स्क्वेयर मीटर
500 रु. प्रती वार(यार्ड) या दराने 1 एकर जमीनीला किती भाव येईल?
२३,९२,००००/- (४००० X १.१९६ = 4784 , 4784 X 500 )
4442 वार(यार्ड) चे गुन्ठामध्ये मध्ये किती क्षेत्र येईल?
३६.७१ (4442 / 121)
1000 रु. प्रति गुन्ठा या दराने 1 एकर जमीनचे किती भाव किती येईल?
39537 /- (4000 X 1.196 = 4784 / 121 = 39.53 x 1000)
6000 रु. प्रति स्क्वेयर मीटर या दराने 1 एकर जागेचे भाव किती येईल?
२,४०,००,०००/- (6000 X 4000 sq mtr ) (1 एकर = 4 sq mtr)
चुकल तर सागा
आधी १००० रु गुंठ्याने कुठे
आधी १००० रु गुंठ्याने कुठे जागा मिळतेय ते सांगा>>>>>>>>> हो हो
1 एकर जमीनचे, जर स्क्वेयर
1 एकर जमीनचे, जर स्क्वेयर मीटर मध्ये तिचे क्षेत्र काढायचे असल्यास किती येईल?
___} ४०४८ स्क्वेयर मीटर <हे उत्तर बरोबर असून
@कनन तुमनच हे 4000 स्केवेयर मीटर चुकीचे उत्तर चुकीच आहे
1089 स्केवेयर फुट X 40 गुंठे = 43560स्केवेयर फुट
43560 / 10.76 स्केवेयर मीटर= 4048 स्केवेयर मीटर
@कनन__ तुमनच हे 1.196 हे एक्क कशासाठी नमूद केल्य ते उल्लेख करा..
पुन्हा प्रश्न तपासून व दुरस्ती करून उत्तर क्ळवा
पुन्हा प्रश्न तपासून व
पुन्हा प्रश्न तपासून व दुरस्ती करून उत्तर क्ळवा>>>>>>