सायंस एक्झिबिशनसाठी मदत

Submitted by मिनू on 10 May, 2013 - 07:50

मुलाच्या शाळेत सायंस एक्झिबिशनसाठी विषय दिला आहे "लटकणारं घुबड". मुलगा इयत्ता पहिलीत आहे. सामान काय वापरायचं ते सांगितलं नाहिये.

मला काय आणि कसं बनवायचं ते सुचत नाहिये. कोणी मदत करु शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घुबड लटकतं का? Uhoh माझा मुलगा तिसरीत होता तेव्हा लटकणारे वटवाघूळ बनवले होते फेल्ट वापरुन. जोडीला त्याची माहिती पोस्टरवर.

ओके. पहिलीतल्या मुलासाठी कार्ड पेपर वर रंगित कागद चिकटवुन घुबड बनवायला सोपे पडेल. नेट वर शोधल्यास पॅटर्न मिळतील. वर ख्रिसमस ऑर्नामेंट सारखा दोरा अडकवायचा हँग करायला.