Submitted by चिखलु on 15 April, 2013 - 15:35
आनंद कसा मोजावा? आनंदाची फुट्पट्टी काय असावी? एकक काय असावे?
उंची, वजन, रंग इ इ प्रमाणे आनंद मोजता/क्वांटीफाय करता येतो का?
अन्न, वस्त्र, निवारा, इ सह मनःशांती, आनंद, आणि शारिरीक गरजा या मुलभुत गरजा आहेत/असाव्यात का?
एखाद्या देशाचे उत्पन्न(जीडीपी) मोजतात आणि त्यावर तो देश प्रगत आहे की नाही हे ठरवले जाते तसे एखाद्या देशातले सर्वसाधारण लोक आनंदी आहेत का यावर काही प्रकाश टाकणे गरजेचे आहे का?
प्रगती कशी मोजावी? पैसा, दौलत, स्थावर्/जंगम मालमत्ता की समाधान/आनंद यावर?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Gross national happiness
Gross national happiness
धन्स सॅम
धन्स सॅम