Submitted by स्वाती२ on 12 April, 2013 - 07:56
फेडरल टॅक्स भरताना रॉथ चे साध्या IRA मधे ट्रस्टी टू ट्रस्टी ट्रान्सफर केल्यावर जे रीकॅरॅक्टरायझेशनचे स्टेटमेंट पाठवतात ते कुठल्या पत्त्यावर पाठवायचे? मला २०११ साठी ५३२९, पेनल्टीच्या चेकसह देखील पाठवायचाय. मी नेट वर शोधले पण नीट माहिती मिळाली नाही. बाकी टॅक्स टर्बोटॅक्स वापरुन भरुन झालाय पण हा घोळ निस्तरायचा राहिलाय. प्लीज मदत करा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंडळी, टॅक्स हेल्प लाईन वर
मंडळी, टॅक्स हेल्प लाईन वर अर्धा तास प्रतिक्षा केल्यावर माहिती मिळाली. १०४० जिथे पाठवला जातो तिथेच ही कागद पत्रेही चेकसह पाठवायची आहेत. प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र लिफापा पाठवायचा.
अॅड्मिन, हा धागा उडवला तरी चालेल.
माहितीसाठी म्हणून धागा राहु
माहितीसाठी म्हणून धागा राहु देत की.