जमीन खरेदी_ विक्री

Submitted by तुक्या on 10 April, 2013 - 08:40

जमीन खरेदी विक्री या दोन्ही प्रकारच्या व्यवहारात जाणकारांचे आवश्यक सल्ला मिळेल अशी, मी अशा करतो..
माझे काही प्रश्न खालील प्रमाणे..

* जमीन चे भाव कसे काढावे...(उदा__ दोन एकर जागेचा सध्याचा भाव 5000 प्रती स्क्वेयर आहे...(भाव काढ्ण्याची गणिती पध्द्त)
* जमीनचे व्यवहार करताना घेतीली जाणारी द्क्षता
* TDR आणि DSR
* जमीन चे झोन त्यांचे प्रकार
* झोन बद्लता येते का ?
* न्यायलयीन पध्द्त
* आयकर
मी विचारलेल्या प्रश्ना वैतीरिक्त आणखी काही गोष्टी मी विसरलो असेल मला कळ्वा आणि त्यावर आपलं तो सल्ला
सांगावा..

जमीन खरेदी_विक्री या दोन्ही प्रकारच्या व्यवहारांमध्ये मी अद्य्नान असुन क्रुपया योग्य सल्ला द्यावा..
माझी कुठ्ल्याही प्रकारची फसवणुक न व्हावी या उद्देशाने केले हा प्रश्न

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users