Submitted by मया on 28 February, 2013 - 05:22
इंटरनेट मध्ये प्रिंट देताना Script Error असा प्रोब्लेम येत आहे आणि प्रिंट येत नाही कोणाला उपाय माहित असेल तर सांगा.
मी दोन - तीनंदा प्रिंटर इंस्टाल केला आहे word ,excel , PDF च्या प्रिंट out व्यवस्तीत येत आहेत.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मया, आपण गूगलून पहिलेत का?
मया, आपण गूगलून पहिलेत का? नसल्यास असे पहा.
आ.न.,
-गा.पै.
अजुनही प्रॉब्लेम येत असेल तर
अजुनही प्रॉब्लेम येत असेल तर वेगळा वेब ब्राउझर(Mozilla Firefox, Google Chrome etc) वापरुन बघा. बर्याचदा IE खुप त्रासदायक असतो