Submitted by _हर्षा_ on 21 February, 2013 - 06:04
पासवर्ड कसा बदलु? मी इथे नविन आहे. तरी मदत करा लोक हो!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पासवर्ड कसा बदलु? मी इथे नविन आहे. तरी मदत करा लोक हो!!
आदिती: प्रथम "मुख्यपृष्ठ" वर
आदिती: प्रथम "मुख्यपृष्ठ" वर जा नंतर उजव्या बाजुला तुमच्या नावाखाली(आदिती) ३ पर्याय दिसतीलः १) नवीन लेखन करा २) माझे सदस्यत्व ३) जाण्याची नोंद. यापैकी "माझे सदस्यत्व" वर टिचकी मारा. मग "संपादन" वर टिचकी मारुन तुम्ही तुमचा परवलीचा शब्द बदलु शकता.