घहराचि बाग

Submitted by smita@ on 21 February, 2013 - 02:39

नमसकार,
आआच्या घरात तुल्सि चे रोप तिकतच नाहि सग्ले म्हन्तत कि त्याला सुर्य प्रकाश नाहि मिलत त्याला काहि पार्याय आहे क? नविन रोप विकत घ्हेन्न्यअत खुप पेसे खर्च झालेत
त्याचि कल्जि कोन्त्या पधतिने घेतलि पहिजे क्रुपा करुन सान्गा?

download.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कड डोंगरावर भरपुर असत्यात्,पाहीजे तर आणुन देतो कशाला खर्च करतात.

तुळशीच्या रोपावर एक २०० व्हॅट्चा बल्ब लावा.

त्या कुंडीत थोडे शेणखत टाका, ते मातीत नीट मिक्स करा. युरीया खताचे २-४ दाणेच टाका (हे अजिबात जास्त वापरु नका - हे जास्त झाले तर रोप जळून जाईल). पाणी एक दिवसाआड घाला - जेव्हा पाने -फांद्या सुकतात तेव्हाच घाला. सूर्य प्रकाश तर लागेलच या रोपाला -> ३-४ तास मिळाला तर उत्तमच. दर ८-१० दिवसांनी कुंडीतील माती अशी उकरा की मुळाला धक्का लागता कामा नये. मंजिर्‍या आल्या की खुडून टाकणे. बघा हे सगळं करुन व सांगा...