कॅमेरा विकायचा आहे का.................

Submitted by मया on 16 February, 2013 - 04:11

कोणाला जर SLR (Cannon किंवा Nikon ) चा कॅमेरा विकायचा असेल तर सांगा. (उपभोग घेतलेला पाहिजे )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२५०० मध्ये film type canon SLR with good condition bag विकयची तयरी अहे. (जर चालु असेल तर)

१३ वर्ष जुना हा camera बारमती मध्ये आहे. पाहिजे असल्यास पुण्यात सुध्या मिळेल.

हेल्लो मायबोलीकर,

मला माझा Nikon D ३२०० विकायचाय. सर्व माहिती खालील प्रमाणे:

माझा Nikon D ३२०० एकदम चांगल्या condition मध्ये आहे. १ वर्ष वापरलेला आहे.

किंमत: २५०००/-

सर्व accessories आहेत. मी माझी advertise Quickr website वरती पोस्ट केली आहे

http://kalyan.quikr.com/Mumbai-Nikon-D3200-for-Sale-W0QQAdIdZ168429874

जर कोणीही intreasted असाल तर मला कॉल करू शकता : ९५९४९६५७५२