छिद्रान्वेषी वृत्ती ?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 February, 2013 - 01:54

आपणतील काही ,विशेषत: भारतीय/मराठी लोक , नेहमी छिद्रान्वेषी असल्यासारखे काहीतरी वाईट शोधतो . आणि त्यावरच काथ्याकुट करत असतो. त्याचे फलित काय ? तर केवळ चर्चा केल्याचे क्षणिक समाधान . त्यापेक्षा आपण सर्वांनीच समाजातील सर्वच क्षेत्रातील उत्तम उदात्त तत्त्वे मानणाऱ्या आणि उत्तम काही करू पाहणारांविषयी का बोलू नये ?
सकारात्मक विचार वेगाने नाही तरी निदान हळू हळू तरी भिंनतील समाजमनात असे का मानू नये ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users