ओळख

Submitted by मी मी on 30 January, 2013 - 05:35

मी मागल्या चारएक वर्षांपासून मायबोली वाचते....पण आत शिरायची खुमखुमी अगदी अलीकडची ....मी इथे नवी आहे तेव्हा मला सर्वांशी मैत्री करायला आवडेल....पण माझ्याशी मैत्री करायला आवडेल असे कोण कोण आहेत ते कळावं एवढ्यासाठी हि पोस्त.....
तर कोण कोण येतंय ओळख करून द्यायला ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मयी ....वाचनाची प्रचंड आवड त्याहीपेक्षा मला गप्पा मारायला जास्त आवडते ...बडबड, वायफळ बडबड, गप्पा कि रुमर्स काहीही असू दे बोलायला मिळतंय मला एवढच पुरे ....थोडफार लिहिते देखील...कथा,कविता अस काहीस ...तर माझ्यासारखी आणखीही मंडळी आहेत का इकडे?

थोडफार लिहिते देखील...कथा,कविता अस काहीस ...तर माझ्यासारखी आणखीही मंडळी आहेत का इकडे? >>>> चारेक वर्ष इथे काढल्यावर सुद्धा तुम्हाला हा प्रश्न पडला म्हणजे अभ्यास थोडा कच्चा पडतोय Proud Light 1

हेय विजय भेटून आनंद झाला....भेटत राहूच अधून मधून ...

सिंड्रेला ...मला बडबडन्याबद्दल बोलायचं होत....बाय द वे ...तुझी भाषा जाम आवडली आपल्याला....एक तर सापडलीच सेम टू सेम म्हणायला हरकत नाही Wink

आणि हो तुम्ही दखल घेतली माझ्या येण्याची त्याबद्दल आभार ..बर का

मला गप्पा मारायला जास्त आवडते ...बडबड, वायफळ बडबड, गप्पा कि रुमर्स >> @मयी - काही कामधाम करता की फक्त बडबड, वायफळ बडबड, गप्पा

चिमण आपण लीहून गप्पा मारुया Wink

@प्रसाद...गप्पा म्हणजे काय सोप्प काम वाटलं का काय....लई काम केल्यावर गप्पा सापडतात करायला राव .... Lol Lol Lol

मी निलेश... इथे साधारन ६ वर्षापासुन आहे... आधी लिहियाचो .. आता मात्र वाचायला येतो इथे .... गप्पा पन मारतो कधी कधी ...

चारेक वर्ष इथे, रोमातून का होईना, काढल्यानंतर देखील तुम्ही इथे 'फ्रेंडशिप' मागताय? तुमच्या धाडसाची कमाल आहे ! Wink Light 1

निल्या...गप्पा मारतोस ना...मग पुरे रे...जेव्ह जेव्ह गप्पा मारतोस त्या कधी कधी भेटत जा मग.. Happy (aani sory bar ka pahilyach veli ekerivar aale mhanun...pan tyashivay kahi bolnyat majja nahi)

@ अवि .. म्हणजे भुईवर भार...आमच्या सारखेच... (Y)

@श्री.. चांगलाच अभ्यास करून आलेय मी सर्वांचा..........ह्म्म्म्म ..जरा जपूनच बर का श्री :))))))))

@आरती ....ह्म्म्म्म्म्म......कळेलच ग ....जाशील कुठे?... Wink :))