ईमेल संदर्भातले काही प्रश्न

Submitted by palas on 16 January, 2013 - 13:00

सध्या आमच्या ऑफीसचा मेल सर्व्हर बरेचदा फायरवॉलच्या सेटींगमुळे ईमेल बरोबर डिलीव्हर करत नाही. मी बर्‍याचदा जीमेलने काम भागवतो. defalut return address path पण ऑफीस आणि जीमेल असा दोन्ही आहे. पण जे प्रथमच ईमेल पाठवितात किंवा दुसर्‍या लब मधुन ईमेल पाठवितात त्यांचे ईमेल मला बर्‍याचदा मिळत नाहीत.

वेब वरती असे काही software आहे का जे incoming mail इन्टरसेप्ट करून माझ्या जीमेल ला forward करील?

मदतीबद्दल धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी असे software माहित नाही. तुम्ही शक्य असेल तर एक करू शकता. अश्या विशिष्ठ आयडींना (ज्यांचे मेल तुम्हाला येत नाहीत) मेल करतांना तुमचा जीमेल चा आयडी सीसी मध्ये ठेवा. आणि त्यांना शक्यतो "रिप्लाय टू ऑल" करायला सांगा.

मला जिमेल मध्ये मराठि कसे टायपाचे ते सांगा ना प्लिज ...

>>

सोप्प आहे.

१.जीमेल च्या सेटिंग मध्ये जा.

२. तिथे पहिल्याच "language" ऑप्शन मध्ये "एनेबल इनपुट टूल्स" असा पर्याय आहे त्यावर टिक करा.

३. तिथे "म" मराठी असा पर्याय सिलेक्ट करा. (शक्यतो देवनागरी फोनेटिक सिलेक्ट करू नका).

४. आता पुन्हा इन बॉक्स मध्ये या.

५. नवीन मेल कंपोज करा.

६. तुमच्या सेटिंग बटणाच्या बाजूला एक "म" आला असेल.

७. त्यावर क्लिक करून लिहायला सुरुवात करा.

जेव्हा मराठीत लिहायचे नसेल तेव्हा ते बटन डिसेबल करा.

पियु परी,
धन्यवाद. हा जो प्रकार होत आहे तो id specific नाही तर attachment specific अचे. तसेही माझ्या reply to address मध्ये office आणि जीमेल चे पते आहेत त्यामुळे reply करणारा मेल मला दोन्ही कडे मिळतो.

तुम्ही MS Exchange वापरतात का ? अथवा इतर ? असो. Email sender ला काही Bounce back message येतो आहे का? Greylisting सुद्धा असू शकते. शक्य असल्यास तुमच्या कंपनीच्या System Admin शी संपर्क साधा.

तुमच्या webmail मध्ये तुम्ही gmail ला forwarder सेट करु शकता. अथवा outlook मध्ये rule set करुन gmail ला forward करु शकता.

>>>> वेब वरती असे काही software आहे का जे incoming mail इन्टरसेप्ट करून माझ्या जीमेल ला forward करील? <<<<
अहो काखेत कळसा गावाला वळसा! जीमेल मधेच सोय आहे दुसर्‍या कोणत्या मेल अकाऊण्टच्या मेल्स रिसिव्ह करायची! शोधा म्हणजे सापडेल. मी खूप पूर्वीच माझे ऑफिसचे अकाऊण्ट जीमेलला जोडले होते, मात्र तुमच्या अकाऊण्टचा पासवर्ड वगैरे तुम्हाला माहित पाहिजे.
अजुन कोणी जाणकार असतील तर अधिकचे सान्गावे.

तुमच्या office mail च्या वेबमेल सेटींग्स मध्ये forwarding option असेल. तिथे gmail address द्या. म्हणजे बाहेरुन तुमच्या office id वर येणारे प्रेत्येक मेल gmail मधे recieve होईल.

कुठला मेल सर्वर वापरताय ? मला संपर्कातून मेल कराल कां???

भ्रमर, अरे बरेच वेळा कार्यालयातून ही असली सेटिन्ग ब्यान केलेली अस्तात, आमच्याइथे ही सुविधा नाही, अगदी "ऑटोरिप्लायची" सुविधाही नाही, (कारण काही मूर्ख लोक ऑटोरिप्लायचा चूकीचा/गलथान उपयोग करतात/करु शकतात). असो. त्यापेक्षा जीमेल वर दुसर्‍या मेलबॉक्सच्या मेल्स मागवुन घेणे हा चान्गला पर्याय आहे.

धन्यवाद.

आमच्या server वर POP3 foward block केलेले आहे.

Sys. Admin ला मी बरेचदा हा problem सांगीतला पण तो म्हण्तो की तुझ्या एकट्याच्या मेल मध्ये प्रॉब्लेम आहे आणि एका साठी मी security कमी करू शकत नाही. त्याला हा problem बरेचदा कळत देखील नाही.

दुसरे काही पर्याय आहेत का?

तुमचा ऑफिशियल मेल बदलुन घ्या. नई घोडी नया दान. अनुभवाने सांगत आहे. काही दिवस त्रास होतो पण नंतर "स्मूथ जैसे मक्खन ...". मात्र तुम्च्या अ‍ॅड्मिन कडून काही दिवस जुन्या ईमेल आईडी डिलीट न करता तुमच्या नवीन आईडी वर फॉरवर्ड करून घ्या.

तो म्हण्तो की तुझ्या एकट्याच्या मेल मध्ये प्रॉब्लेम आहे >> म्हणजे तुम्ही एकटेच आहात ह्या सर्वर वर?

वर लिंबुभाऊंनी म्हटल्याप्रमाणे (जीमेल कल्पना नाहि) हॉट्मेल अकाउंट वर कंपनी मेल सिंकअप (सेंड अँड रिसीव्ह अकाउंट) करता येइल. सेटींग मध्य जाउन कंपनी मेल सर्वर, मेल अकाउंट इ. माहिती ध्यावी लागेल.

सगळ्या आयफोनवर, एक्सचेंज्/पॉप३ अकाउंट सिंकअप करता येतात. अन्ड्रॉयड वर हि असावी.

तुमच्या System Admin ला विचारा की तुमचा मेल सर्वर कोणता आहे? Exchange, Sendmail, Horde, Atmail, Exim, qmail etc? जर POP forward block केलेला असेल तर तुम्ही IMAP चा पर्याय वापरु शकता.

शक्य असेल तर तुमचा ऑफीसचा Email id सांगा, मी जरा investigate करुन सांगु शकतो.

मला इनबॉक्स मधले २०-२५ मेल्स (खरंतर अ‍ॅटॅचमेन्ट्स) एकाच ईमेल आयडीला पाठवायचे आहेत. हे एकाच वेळी, एकाच ईमेल मध्ये सगळे, डाऊनलोड न करता पाठवता येतील का? किंवा सगळे ईमेल्सच फॉरवर्ड करता येतील का? की एकेकच पाठवावे लागतील?? अर्जंट आहे, तेव्हा प्लीज त्वरीत मदत करावी Happy

साक्षीमी, आऊटलूकमधे जे ईमेल पाठवायचे आहेत ते सिलेक्ट करून 'फॉरवर्ड' वर क्लिक केले असता प्रत्येक ईमेलची अ‍ॅटॅचमेंट बनते आणि त्या सगळ्या एका ईमेलमधे अ‍ॅटॅच होतात. आऊटलूक वापरत असाल तर ही सुविधा वापरता येईल.

Show search options
Create a filter
Compose Mail
Folders
Inbox
Starred star
Sent Mail
Drafts (8)
All Mail
Spam
Trash
Contacts
Labels
Personal
Receipts
Travel
Work
Edit labels

Settings

* General
* Accounts
* Labels
* Filters
* Forwarding and POP/IMAP

Setting Choices
Language: Gmail display language:
Maximum page size:
(conversations per page)
Signature:
(appended at the end of all outgoing messages) No Signature
Personal level indicators:
No indicators
Show indicators - Display an arrow ( › ) by messages sent to my address (not a mailing list), and a double arrow ( » ) by messages sent only to me.
Vacation responder:
(sends an automated reply to incoming messages. If a contact sends you several messages, this automated reply will be sent at most once every 4 days)
Learn more Vacation responder off
Vacation responder on
Subject:
Message:
Only send a response to people in my Contacts
Outgoing message encoding:
Learn more
Use default text encoding for outgoing messages
Use Unicode (UTF-8) encoding for outgoing messages
Browser connection:
Learn more
Always use https
Don't always use https

Search accurately with operators including from: to: subject:.
You are currently using 21 MB (0%) of your 10335 MB
Last account activity: 12 minutes ago at IP 203.200.100.72. Details
Gmail view: standard | basic HTML Learn more
©2013 Google - Terms - Privacy Policy - Gmail Blog - Google Home

माझ्या गिमेल अकाऊंटमध्ये साधारण असे ओप्शनस आहेत

आउटलूक वापरत असाल तर डेस्कटॉप वर एका फोल्डर मध्ये सगळे मेल्स कॉपी करा आणि नंतर तो फोल्डर झिप करुन एका मेल मध्ये टाका आणि पाठवुन द्या

मी आउटलुक कधी वापरले नाहीय, आता प्रयोग करुन पाहन्याएवढा वेळ नाहीय. Happy
बहुतेक एकेकच करावे लागतील. वर्षभरातले आहेत, २५ च्या वरच जातेय मोजणी. सगळे वेगळ्या फोल्डरमध्ये सॉर्ट केलेत. आता एकेक फॉरवर्ड करते.
धन्यवाद.

साक्षीमी - मृनिश नी सांगीतलेला प्रयोग करून पहा. जीमेलला सुद्धा करता येईल बहुधा...

>> तेच म्हणायचे होते मला.
एकीकडे तुम्ही म्हणता "मी एकटा problem report करतो." पण बाकीचे ID व्यवस्थित काम करीत आहेत (त्याच server वर). दुसरीकडे तुम्ही म्हणालात, "id बदला तरी server तोच राहील आणि हा प्रश्न ही राहील." ह्या दोन्ही गोष्टी contradictory आहेत. आणि तुमचा Admin म्हणतो की "तुमच्या एकट्याच्या मेल मध्ये प्रॉब्लेम आहे".

माझ्या मते, तुमचा ID हा एकच Problem आहे. म्हणून म्हणाले होतो ID बदलायला. बाकीचे अकाउंट तर OK आहेतच, तुमचा प्रश्न पण सुटेल.