स्नो ब्लोअर कोणता घ्यावा ?

Submitted by प्राजक्ता on 3 January, 2013 - 22:48

स्नो सिझन सुरु झालाय, कोणता ब्लोअर घ्यावा यावर माहिती हवी आहे. सध्या तरी क.न्पनीला साइन केलेय पण तसे नक्किच महाग पडतेय त्यापेक्षा स्वतःचा घ्यावा अस वाटतय. आमच्याकडे साईड-वॉक टाउन करते.
(अमेरिकेतल आयुश्य असा गुप होता ना?! सापडला नाही)

Group content visibility: 
Public - accessible to all site users