Submitted by प्राजक्ता on 26 December, 2012 - 10:32
ipad mini वर क्रेडिट कार्ड information न देता फ्री अॅप कसे डाउनलोड करायचे??
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ipad mini वर क्रेडिट कार्ड information न देता फ्री अॅप कसे डाउनलोड करायचे??
मिनीवर नॉर्मल आयपॅडसारखं अॅप
मिनीवर नॉर्मल आयपॅडसारखं अॅप डाऊनलोड करता येत नाही?
नॉर्मल आयपॅडवर अॅप स्टोअरमध्ये जाऊन हवं तर अॅप शोधायचं, फ्री असल्यास 'इनस्टॉल'वर क्लिक करायचं.ह्याकरता अॅप स्टोअरचं युजरनेम, पासवर्ड लागतो. तो टाकला की अॅप डाऊनलोड व्हायला लागते.
सायो! माझ्याकडे मिनीच आहे पण
सायो! माझ्याकडे मिनीच आहे पण त्यावर फ्रि अॅप / फ्रि गेम डाउलोअद्ड करायला तो क्रेडिट कार्ड इन्फो मागतोय ति न देता हे कस करायच?
जर अॅपवर फ्री लिहिलं असेल तर
जर अॅपवर फ्री लिहिलं असेल तर कार्ड इन्फो मागायला नको.
जर अॅपवर फ्री लिहिलं असेल तर
जर अॅपवर फ्री लिहिलं असेल तर कार्ड इन्फो मागायला नको.>> हो ना! पण, तो मागतोय का ते न कळे!! मी अॅपल आयडि ने लॉन इन केल की तो आय ट्यूनला पाठवतो मग क्रेडिट कार्ड इन्फोला नेतो..तिथे none असाकाही ओप्श्न दिसला नाही.
हे पहा
हे पहा -https://discussions.apple.com/thread/4078601?start=0&tstart=0
जर क्रेडीट कार्ड डीटेल्स मागीतलेच तरी, ते देऊन मग आयट्यून्स मधून ते डीसेबल करता येतात... जर कॉस्ट ०.०० असेल वा फ्री अॅप असेल तर क्रेडीट कार्ड चार्ज नाही होत.
पण तरी देखील फ्री अॅप असेल
पण तरी देखील फ्री अॅप असेल तर कार्डची माहिती विचारायची गरज नाहीये.