शोधः महायोध्दा: सुरेश देसाई यांची महादजी शिंदे यांच्या जीवनावरील कदंबरी.

Submitted by पंकज on 26 December, 2012 - 09:59

हितगुज मित्रांनो,
छत्रपति शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न म्हणजे अहद तंजावर तहद पेशावर असे होते. महाराजांच्या जिवंतपणीच महाराजानी एकदाच दक्षिण दीग्विजय केला आणि अख्खा दक्षिण देश मराठा राज्याला जोडला. त्यामुळे तंजावर त्रिचनापल्ली - मदुराई पर्यंतचा सगळा प्रदेश स्वराज्यात सामील झाला, रहाता राहीला तो प्रश्न उत्तरेचा म्हणजेच तहद पेशावर. महाराजांचे अर्धवट राहीलेले स्वप्न पुर्ण करणारे उत्तर दिग्विजय प्राप्त करणारे मराठायांचे सरसेनापती, पेशवाईचे महानायक, अलिजाबहाद्दर सुभेदार महादजी शिंदे यांचे जीवन चरित्रावर इतिहास लेखक श्री सुरेश देसाई यांची महायोध्दा ही कादंबरी हवी आहे.

महायोध्दा: सुरेश देसाई यांची कादंबरी अतिशय जुनी असून सदर कदंबरी ही श्री अभिजीत अंबेकर यांनी त्यांच्या रणधुरंधरच्या लिखाणाकरीता संदर्भ घेतला होता.

कॄपया महायोध्दा या कादंबरी संदर्भात माहीती मिळाल्यास संपर्क साधावा ही विनंती.
९८२२०५९४७५
पंकज घार्गे / सुहास शिंदे

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pankaj
'chabalachya palikade' ashihi ek kadambari aahe
Mahadaji shinde hyanchya jivanavar.

धन्यवाद माधवी, आम्ही सध्या महायोध्दा ह्याच कादंबरीच्या शोधात आहोत. कॄपया माहीती असल्यास संपर्क करावा.

chabalachya palikade हे मराठीत लिहुन पाहीजे. नाव वाचताना थोडेसे confusion आहे... आणि आपण सुचवलेली कादंबरी कोठे मिळेल, आम्ही जरुर ह्या कादंबरीचा संदर्भ घेऊ. सध्या आम्ही महादजी शिंदे यांच्या जीवनावरील माहीती मिळवतोय.

छान ,
अटकेपार झेंडा लावण्याचा पराक्रम महादजींनी केला. अंतर्गत वादाने पोखरलेल्या आणि कणाहीन पेशवाईला उर्जित करण्याचे श्रेय त्यांचेच.
पेशव्यावर धाक ठेवण्या ईतपत दरारा महादजींचा होता. महादजी नसते तर १८१८ च्या आधीच पेशवाई खालसा झाली असती.