तुमची मदत हवी आहे कुणाला तरी न्यायासाटी....!

Submitted by Alka on 23 December, 2012 - 12:22

हि सत्य कथा आहे माझ्या एका ओळखिच्या स्त्रिची.एका सामान्य कुटूबात जन्म्ल्या मुळे अत्यन्त हुशार असुनही तिच लग्न वयाच्या १६ व्या वर्शि झाल तिच्या मर्जिशिवाय तिला खुप शिकायच होत.तिच्या नवरयाची नोकरी मधे खुप अड्चणी होत्या. लग्नान्तर ४ वर्शात २ मुल झाली.आणि नोकरी गेली.
नोकरी जान्याचा नव्र्यच्या मानसिक्ते वर परिणाम झाला.
त्या मुळे तिला मारहाण करने आनि मानसिक छळ करणे ओघाने आलेच्.तिच शिक्षण पुन्र ना झाल्यामुले तिला घर कस चालवायच हा प्र्श्न पड्ला नवरा काम ना करता आयत बसुण खाऊ लागला.तिने शिकता शिकता नोकरि केलि आनि घर सामभाळ्ल्.पण देवला हे पण पट्ल नाही आणी तिच्या नव्र्याला स्वादुपिंडाचा गंभिर आजार झाला.आणी तिचा नवरा पुरेसे पैसे नसल्यामुले तिच्या डोल्यासमोर तड्फडत गेला.सासर माहेर कुणी हि तिला मद्त केली नाहि.
नवर च्या जान्यानंतर तिचि अव्स्था आणखीण वाईट झाली.मुल साम्भाळ्त नोकरि करन तर आनखिन अव्घ्ड झाल्.आम्हि तिला दुस्र्या लग्नाचा सल्ला दिला . आणी मुश्किलिणे ती लग्ना ला तयार झालि.
पण पुन्हा एक्दा नशिबाने तिला साथ दिली नाहि.वरवर खुप खुप चांगला वाटणारा तिचा नवरा आधुनिक लखोबा लोखंडे निघाला्.तिच्याशि त्याच ५ लग्न होत्.खुप दारु पिणे,तिला पैसे ना देने,तिचा मान्सिक आनि शारिरीक छळ करणे,तिच्या मुलांणा शीव्या घालने.त्याने तिच नाव सुधा चेन्ज केल नाहि ,त्यच्या कुट्ल्याहि वस्तुला तो हाथ लाऊ देत नाहि.कुट्टे जातो काय कर्तो हे पन सांगत नाहि .बायका आनि दारु यात सग्ळा पैसा खर्चि करतो.तिच्या मुलांचि जबाब्दारी घेतो म्ह्नणाला होता पण आता नाहि म्हनत आहे.मुलांचा खर्च ति स्वता नोकरि करुण भागवते.
काहि दिवसा पुर्वि तो आन्खिण एक लग्न करायला निघाला होता पण तिने त्याचा तो प्ल्यान फेल केला.त्याचि बायको असण्याचा कुटलाहि कागदोपत्रि पुरावा तिच्या कडे नाही .तो आर्थिक बाबतित खुप मजबुत आहे.त्यांच्या लग्नाला १ वर्श झाल आहे.लोकांना वाट्ते कि तिच खुप चांगल झाल आहे पण तिच दु:ख ति कोणाला सांगु शकत नाहि तुम्हाला काय वाट्त तिने काय करावे? तीला न्याय मिळु शकतो का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचि बायको असण्याचा कुटलाहि कागदोपत्रि पुरावा तिच्या कडे नाही >>>> कायदा पुरावा मागतो. त्याच्याकडून घटस्फोट घेऊन पोटगी वै. ची अपेक्षा असेल तर पुरावा हवाच. पैश्याची अपेक्षा असल्यास किंवा नसल्यास सुध्दा मुलांना घेऊन बाहेर पडावे तिने. जो तिला नीट वागवत नाही मुलांना काय वागवणार. मुले बिचारी होरपळून निघतील अश्या माणसाबरोबर राहिली ती तर.. Sad

हे फक्त भावनिक आवाहन आहे. तीला काय करायचय ते तीलाच ठरवायला हवं, दुसर्‍या कोणाच्या सांगण्यावरुन नव्हे.

लग्न झालं असेल तर पुरावे असतीलच. कोणते पुरावे ग्राह्य मानले जातात हे वकिलाला विचारुन कळेल.

त्या दुसर्‍या नवर्‍याला माझा नमस्कार सांगा.

अशाच पुरुषाना चांगल्या बायका मिळतात आणि अशा पुरुषांचे संसार छान चालतात.

-- आंबोबा आम्रखंडे

मला हा माणुस माहित असल्यासारकं वाटतय. आमच्या कार्ल्यात राह्तो कुथ तरि. त्याचि बाय्को नोन्व्हेज खानारि असुण हा माणुस मात्र व्हेज्खानारा आहे. (म्हनुनच तर लखोबा लोखन्दे जाला नसेल णा? आम्हाला काय बै त्याचं?)
मारहानितुन फोर अ चेन्ज म्हनुन कधि कधि होतेल रामभ्रोसे कॅफे इन्तरनैशनल बेकरि मधे जातात. तिथ शि फुड मागवल कि हि बायको नोन व्हेज ओर्दर करते. मग नवरा मुलांणा विसरुन खान्यात अशि गुन्ग होते कि आजुबाजुच्या लोकान्ना वातते कि हिला कधि खायला मिलालं नव्हत कि काय ? अस्च त मासे खात अस्त्नाना तिच्या घशात काटा आला अनि तिने डोले पान्धरे केले त्याबरोबर नव-याला हार्त अ‍ॅतॅक येवुन तो जागिच खलास झाला. आता काटा निघाला पन लहान मुल आनि चार सौति पदरात आहेत. एका मानसाने या सर्वान्ना सम्भालायचि तयारि दाखवलि आनि लग्न करत म्हनाला पन त्याचि अट होइ कि मुलाला अनाथाश्रमात ठेवाय्च. मग सगला विचार करुन ते पन केल. पन लग्नानन्तर एक महिन्यातच त्याचं कॅन्सरनं निधन झालं त्याच्या डोक्यावर कर्ज होतं. ते फेडायचं आनि चार सौतांचि पोटं कशि भरायचि म्हनुन मग ती आता एका साईटवर लिखान करते. एका लेखाचे शंभर रुपये मिळतिल सांगितलय. ती म्हनते कि मि खुप कष्ट करायला तयार आहे आणि दिवसाला पन्नास लेख पन लिहिन. आपन सर्वांनि साथ द्यायचं थरवलं तर यातुन पन निभावुन नेईन. कारन प्रतिसाद आले तरच तिला पैसे मिलनार आहेत. हे सगलं तिला तुमच्याशि बोलायचं होतं. पन भिडेखातर नाहि बोल्ली.