ग्राफिक्स कार्ड कुठले घ्यावे?

Submitted by अजय जवादे on 17 December, 2012 - 11:52

एनिमेशन सॉफ्टवेअर (३डी एस मॅक्स २०१३ किंवा माया)साठी कुठले ग्राफिक्स कार्ड घ्यावे?
मी खालील ग्राफिक्स कार्डचा विचार करतोय?
Asus NVIDIA GT610-SL-2GD3-L 2 GB DDR3 Graphics Card

कुणाला काही माहिती असेल तर सांगा.

माझ्या पीसीचे config:
Intel(R) Core(TM)2 CPU E7400 @ 2.80GHz (2 CPUs), ~2.8GHz
2GB RAM
Windows XP Professional x64 SP2
Directx9.0
Display Memory: 224.0 MB

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक जुना डेस्कटॉप होता (Intel® Core™2 Duo Processor E7600 @ 3.06 GHz) त्याला मी Asus NVIDIA with 1GB DDR3 Graphics Card लावून त्याचा Media Center म्हणून वापर केला.
Asus च्या graphics card चा performance मला तरी आवडला. अर्थात मी त्यावर फक्त 720p/1080p चे videos चालवले, कधी काही प्रॉब्लेम आला नाही.

मी खालील ग्राफिक्स कार्ड घेतले :
ZOTAC NVIDIA GeForce GT 630 Synergy Edition 2 GB DDR3
रॅमपण वाढवली (४ GB ).
आता ३डी एस मॅक्स २०१३ व्यवस्थित चालतोय Happy