कॅमकॉर्डर

Submitted by विजय देशमुख on 28 November, 2012 - 23:37

मला Documentary आणि छोट्या films बनवण्यात रस आहे, त्यासाठी कॅमकॉर्डर, माईक व लाईट, सॉफ्टवेअर, इत्यादी कसे निवडावे, यासाठी मदत हविय. links सुद्धा चालेल, किंवा स्वानुभव, मार्गदर्शन, उत्तम.

अगावु धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users