केंट ओझोन वेजी अ‍ॅन्ड फ्रुट प्युरीफायर वापरासंबंधी माहीती हवी आहे.

Submitted by सारीका on 25 November, 2012 - 01:43

कोणाला केंट ओझोन वेजी अ‍ॅन्ड फ्रुट प्युरीफायर च्या वापराबद्दल काही माहीती आहे का? याचा खरंच फायदा होतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users