Submitted by ऊर्जा on 17 November, 2012 - 12:54
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तीन खान आडनाव बंधू आपला दबदबा राखून आहेत. बाकी कित्येक आले, गेले आणि येत राहतील पण ह्यात तिघांवरुन चाहत्यांत थेट तुलना होत असते. गिरीविहार ह्यांनी इथे चर्चेसाठी एक धागा उघडलाच आहे.
पण चर्चांमध्ये फक्त शब्दांचे बुडबुडे उडतात आणि हाती काहीच लागत नाही म्हणून हा खास पोल 
ह्या धाग्यावर फक्त मत द्यावे. बाकी प्रतिक्रिया देऊ नयेत.
इथे फक्त आकडे बोलतील
तुम्हाला बोलायचे असल्यास गिरीविहार ह्यांच्या धाग्यावर जावे.
इथे फक्त तीन खानांची नावे आहेत. फक्त जन्मतारखेच्या आधारे क्रम लावला आहे. जो मोठा त्याचे नाव पहिले. बाकी त्या क्रमवारीला काही अर्थ नाही.
बाकी अभिनेत्यांची नावं मुद्दामच दिली नाहीत कारण ह्या तिघांमध्ये जशी चुरस आहे तशी इतरांत नाही. त्यांचे मोजमाप बरेचदा स्वतंत्रपणेच होते.
चला तर मग, सुरु करा मतदान !
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
युसुफ खान अर्थात दिलिप कुमार
युसुफ खान अर्थात दिलिप कुमार
>>अमजद खानने काय पाप केलंय
>>अमजद खानने काय पाप केलंय म्हणून त्याला इथे स्थान नाही?<<
तो जाम चावट होता.. 'कितने आदमी थे?' वगैरे विचारायचा.. म्हणून त्याला 'सेन्सॉर'ने अग्राह्य ठरवलं.. !
(No subject)
शिव शिव शिव शिव..........असले
शिव शिव शिव शिव..........असले प्रकार वाचण्या आधी माझे कान का नाही फुटले
आम्चं सुज्ञ मत केआर्के लाच. द
आम्चं सुज्ञ मत केआर्के लाच.
द ग्रेट किंग अभिनयसम्राट देशभक्तपरायण वस्त्रपालनहार्,अधोगतोन्मुखकलाकारतारणहार केआरके
हा केआरके म्हणजे 'देशद्रोही'
हा केआरके म्हणजे 'देशद्रोही' म्हणून एका सिनेमात होता आणि नंतर 'बिग बॉस' मध्ये स्वतःच 'बिग बॉस' असल्यागत हुंदडला होता तोच झंडू ना ? आयला लै भारी आयटम आहे तो.. ! वन अॅण्ड ओन्लीच ! म्हणजे... त्याला बनवला आणि तो साचा तोडूनच टाकला असावा देवाने/ अल्लाने.. त्यालाच मत.. माझं पण !
अयुब खान म्हणजे दिलिपकुमारचा
अयुब खान म्हणजे दिलिपकुमारचा पुतण्या
@ रसप हा केआरके म्हणजे
@ रसप
हा केआरके म्हणजे 'देशद्रोही' म्हणून एका सिनेमात होता.
एका सिनेमात म्हणुन तुम्ही त्याचा :घोर अपमान" केला आहे त्याबद्द्ल तुम्हाला तोच देशद्रोही ५ वेळा नाही नाही १० वेळा एकट्याने बघायची शिक्षा होत आहे.
आतली माहिती अशी आहे की, त्याच्या त्या दैवी संवाद्फेकी मुळे आधी दिलीपकुमार ने धसका घेतला व नंतर नंतर हिमेसभाय ने वसा. (म्हणजे प्रभावित झाला)
निकाल कधी ?
निकाल कधी ?
Pages