Submitted by गंगी on 3 November, 2012 - 04:58
आमच्या घरामागे साप आहे ...बहुदा धामण असावी... अजुन एक आहे असे बाजुच्यांकडनं समजले...
मगाशी सर्पमित्र येउन गेले पण त्याना मिळाला नाही...
शोधुन पकडुन कोणी नेउ शकएल का... कुणाला माहेतीअसल्यास त्वरित सांगा...
मी कर्वेनगर मध्ये आहे.. सहवासच्या जवळ.
ध्न्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कात्रज सर्पोद्यानातून बोलवा
कात्रज सर्पोद्यानातून बोलवा कोणालातरी! नेटवर फोन नंबर मिळेल्च पण साप मारु देवू नका प्लीज
कात्रज उद्यान २४३७०७४७
कात्रज उद्यान २४३७०७४७
इतक्या वेळेत पोलिसांना तरी
इतक्या वेळेत पोलिसांना तरी कळवले तर ते सुध्दा देतील तुम्हाला फोन नंबर
धन्यवाद अवल..बघते करउन
धन्यवाद अवल..बघते करउन फोन....
नाही मारु देणार विनिता.. आमचं म्हणताल तर बघायची पण हिम्म्त नाही.. मारणं लांबच राहिले ...
आमचं म्हणताल तर बघायची पण
आमचं म्हणताल तर बघायची पण हिम्म्त नाही.. मारणं लांबच राहिले .>>

माझ्या घराजवळ पण आहेत धामण बर्याच वर्षापासून, चांगली ८ फूट लांब! काही नाही करत बिचारी
उदयन.. सर्पमित्र आले
उदयन..
सर्पमित्र आले होते..त्यांनी इकडे तिकडे पाहिले.. बिळाजंळ पण पाहिले..पण त्याचे म्हणणे की शोधुन नाही पकडता येणार... वर दिसले की सांगा..लगेच प़कडुन नेतो... आता परत ते साप वर येण्याची केती दिवस वाट बघणार... आनी तोपर्यंत मागे जायला पण भिती वाट्ते...
लागला फोन सर्पोद्द्यनाला...
लागला फोन सर्पोद्द्यनाला... तेसुद्धा तेच म्हणाले की समोर नसेल तर (साप) तर शोधुन काढणे अवघड आहे...
त्यांनी दिलेली टिप... सस्पेकटेड भागाजवळ फिनाइल टाकावे म्हणजे वासाने येणार नाही...
24367712 नेटवर शोध. सर्पमित्र
24367712
नेटवर शोध. सर्पमित्र असेही शोध. अन साो बिळात गेला असेल तर त्यातुन नाही बाहेर काढणार ते.
कुठलाही साप स्वतःहून तुम्हाला
कुठलाही साप स्वतःहून तुम्हाला ईजा पोचवायला येणार नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
धामण असेल तर अगदीच निवांत रहा.
तुमच्या घरामागे / आसपास उंदिर असतील तर संपून जातील. 
आमच्या घराजवळच एक
आमच्या घराजवळच एक इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाचा मालक आहे साप पकडुन देणारा. पण मी नवी सांगवीत रहाते.
लागला फोन सर्पोद्द्यनाला...
लागला फोन सर्पोद्द्यनाला... तेसुद्धा तेच म्हणाले की समोर नसेल तर (साप) तर शोधुन काढणे अवघड आहे...
त्यांनी दिलेली टिप... सस्पेकटेड भागाजवळ फिनाइल टाकावे म्हणजे वासाने येणार नाही...
साप बाहेर निघावा म्हणून
साप बाहेर निघावा म्हणून काजूच्या बियांची जाड साल म्हणजे आवरण ज्यात आख्खा गर असतो ती साल जाळावी.
किवां बी बियाणे खत विकणारे असतात त्याच्या कडे एक पावडर मिळते उग्र वासाची त्याने साप बाहेर येतो किवां ती पावडर घरच्या आजूबाजूला टाकावी साप उग्र वासाने लांब पळून जातो बिळावर टाकू नये नाहीतर आताच बसून राहील
ती पावडर खूप जहाल विषारी असते घरात बाळगू नये