pdf म्हणजे काय

Submitted by बाबा महाराज on 1 November, 2012 - 11:01

pdf म्हणजे काय प्रकार आहे?माझ्या C2 01वर Pdf open होत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पी.डी.एफ. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्म्याट. हे वाचण्यासाठी अ‍ॅडोब अ‍ॅक्रोबॅट रीडर ऐवजी इतरही सॉफ्टवेअर्स चालतात.
नोकिया स्टोअरवर जाउन बघा. असेल एकादे उपलब्ध. पण त्या २ इन्ची स्क्रीनवर काय करणार आहात पीडीएफ चालवूण? Sad

बरेचदा जर पीडीएफ पासवर्ड वाली असेल तर नोकिया वर ओपन होत नाही... आयओएस, अ‍ॅन्ड्रॉईड वर तसा प्रॉब्लेम होत नाही... नोकिया साठी दुसरं सॉफ्टवेअर, अ‍ॅप वापरून पहा...