COPDच्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी

Submitted by मनस्विनि on 4 October, 2012 - 05:14

COPD (Chronic obstructive pulmonary disease ) च्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी?..किंवा ही माहिती कुठे मिळेल?..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मदती बद्दल धन्यवाद.
सुदैवाने रुग्णाला कुठलेच व्यसन नाही.recurring cough चा त्रासामुळे आहारातून काय वगळावे हेच कळत नाही. ह्या रोगा साठी पुण्यात कोणी तज्ञ डॉक्टर आहेत का?. माहित असल्यास नाव आणि पत्ता मिळाला तर खूप मदत होइल.