टोरांटो येथिल माहिति हवि आहे

Submitted by श्रीरामी on 4 October, 2012 - 01:32

मला कामा निमित्ताने टोरांटो येथे जावयाचे आहे. तरि तेथे वास्तव्यास असणार्‍या मायबोलि करानि कृपाया माहिति द्यावि.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला नक्की कोणती माहिती हवी ते विस्तृत सांगाल का?
मी कधी बाहेर देशी गेले नाही पण, माझ्या मते, आपल्या माबोकरांपैकी कोणी टोरांटो, येथॅ असतील ते सांगतीलच पण, चांगली हॉटेल्स, बघण्याची ठिकाणे, हॉस्पिट्ल्स इ. माहिती घ्यावी. हा प्रश्न आपण टोरांटो च्या धाग्यावरही विचारु शकता.

ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याहून टोरांटोला ६ महिने येऊन राहिलेल्या व्यक्तीचा संपर्क देऊ शकते. हवा असल्यास कळवा.

टोरांटो डाउनटाउन मध्ये असाल तर हॉट (चिली) डॉग खायला विसरु नका; वन ऑफ द बेस्ट इन नॉर्थ अमेरिका. बाकि गल्लो-गल्ली इंडियन रेस्टराँ आहेत. एंजॉय टोरांटो विंटर... Happy

आहे का अजुन कोणी माबोकर टोरांटो ला?

मागच्या वेळेस अचानक ठरल्यामुळे फक्त देसि स्ट्रीट आणि मस्त जेवण इतकच पाहिल.

यावेळी थोडा जास्त वेळ ( एखादा दिवस) असणार आहे.

मी काही महिन्यांसाठी टोरोंटाला जात आहे. स्टुडिओ किंवा १बीएचके रेन्टल बद्दल माहिती हवी होती. कोणी मार्गदर्शन करू शकेल का? एजंटतर्फे जावे की काही विश्वासार्ह वेबसाइट्स आहेत त्या वापराव्यात?
नॉर्थ यॉर्क भागात ऑफिस आहे. अपार्टमेंट जवळच मिळावी अशी अपेक्षा नाही, रोज कम्युट घडला तरी चालेल.