'ट्वायलाईट सागा' (ईंग्रजी) मधील पाचवे पुस्तक 'मिडनाईट सन' प्रकाशित झाले आहे का?

Submitted by .l पूर्वा l Poo... on 18 September, 2012 - 00:56

याचा अर्धा भाग लेखिका Stephenie Meyer च्या website वर वाचायला मिळतो, पण उर्वरीत भाग वाचायची उत्सुकता आहे. मायाजालावर फक्त पुस्तकाचे cover पहायला मिळले. पण पुस्तक आले कि नाही हे कळत नाही तरी मायबोलीकरांनी मदत करावी ही विनंती.

मिडनाईट सन चा अर्धा भाग
http://www.stepheniemeyer.com/midnightsun.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिडनाईट सन अजुन रिलीज नाही झालेय. त्याचे पहिले १२ चाप्टर आतरजालावर लिक झाले होते, म्हणुन स्टेफनी मेअरनेच ते चाप्टर्स वाचकांसाठी मोफत वाचण्यासाठी ठेवले आहेत, The Short Second Life of Bree Tanner देखिल असेच FREE मधे वाचण्यासाठी उपलब्ध आहे