"ते" वरुन मुलाचे नाव सूचवने . . . . . . . . . . . .

Submitted by सागर१२१३ on 31 August, 2012 - 13:35

मित्रान्नो , मदतिकरता आभार.
तेज आणि तेजस नाव नक्कि केले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेंडुलकर स्वतःची सही 'तें' अशी करत.
म्हणून तेंडुलकरांना समर्पित महोत्सव होता त्याचे शीर्षक पालेकरांनी 'तें महोत्सव' असे ठेवले होते.

बादलदांवर केला होता तेव्हा नाव वेगळे होते, कारंथांवर केला तेव्हा वेगळे होते.

तेलकट

मा. अ‍ॅडमिन / संपादक

इथे मी 'तेनालीरामा हे इतकेच नांव सुचते आहे सध्या' असा एक प्रतिसाद लिहिला होता का? की अशाच नांवाने दोन धागे आहेत?? अन्यथा, माझा प्रतिसाद हरवलेला दिसतोय.. कसा काय ब्वा?

काय रे टीपी करताय इथे?
त्यांनी मदत मागितलीये आणि तुम्हाला टिपी सुचतोय