स्वतःची वेबसाईट कशी क्रीएट करावी ?

Submitted by टकाटक on 29 August, 2012 - 03:05

मला स्वत:ची बिझिनेस वेबसाईट क्रीएट करायची आहे त्यासाठी संपुर्ण माहीती हवी आहे. मी या बाबतीत पुर्णपणे नवखा आहे. प्लीज मदत करा. बिझिनेस अतिशय छोटा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार

आमचा एक ग्रुप ४-५ हजर मध्ये ५ पानाची साई ट बनवून देतो डो मेन स्पेस सकट . अजूनही रिक्वा यर र्मेंट ओपन असल्यास संपर्क साधा

टकाटक काही कारणाने तुमचा धागा वाचनात आला . एक उत्सुकता म्हणून काय झाल तुमच्या बिझनेस च ?
दीपक भिडे यांची ऑफर स्वीकारलीत का ?

बादवे "स्वतःची वेबसाईट कशी क्रीएट करावी" हे आता दोन वर्षात खुपच सोपे झाले आहे. विबली, ब्लॉगर तर आहेतच पण इतर ही अनेक उपाय आहेत

आपण व्यवसाय करताय ही खुप चांगली गोस्ट आहे.
तुम्ही असेही लिहिले आहे की तुम्हाला व्ययसाय करण्याची गरज आहे
आणि साडी व्यवसाया मधे तुम्हाला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही

पण मला असे वाटते की अश्या परिस्तिथि मधे व्यवसायासाठी अश्या वस्तूंची निवड केली पाहिजे
ज्या गरजेच्या असतील व नियमित पणे वापर करण्यातल्या असतील व मार्केट मधील इतर वस्तुपेक्षा उत्कृष्ट दर्जेच्या असतील

जेणेकरून तुम्हाला नियमित पणे उत्पन्न भेटत राहील.

या संदर्भात माहिती, मार्गदर्शन आणि संधी हवी असेल तर संपर्क - ९८२२५१३४५२

खुदा की कसम
मजा आ गया
मुझे मार कर
बेशरम
खा
गया...

<<

श्रीश्रीश्री बच्चन यांनी 'फिर क्या हुआ?' या प्रश्नास मिनटवरलालपुराणात दिलेले उत्तर.

Pages