जुल्या मूलान्चि नावे छान नावे सुचविने. गनपति ,शिव , विश्नु आसा अर्थ आसलेले

Submitted by सागर१२१३ on 24 August, 2012 - 15:27

जुल्या मूलान्चि नावे छान नावे सुचविने. गनपति ,शिव , विश्नु आसा अर्थ आसलेले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्तिक, वरद

कार्तिकेय हा गणपती चा भाऊ. शंकराने कार्तिकेयाला ' वरद चतुर्थी ' चे व्रत करायला सांगितले होते. ( रेफ. गणेश पुराण )

अल्ला आणि मल्ला ठेवा.

( काबा हे शिवाचे रूप आहे.. पु ना ओक ... त्यामुळे बिन्धास्त ठेवा.)

- आपल्या पोरीला माउंटमेरी असे टोपणनाव ठेवलेली शेळी. Light 1

केयुर (गणपती) - कैवल्य (विष्णू)

सोहम - सर्वज्ञ (दोन्ही शंकरची नावे आहेत)

वेद - ऋग्वेद

अमोघ, अमेय, अथर्व,ऋग्वेद,अद्वैत यापैकी २ ठेऊ शकता. काय ठेवाल तेहि सागावे.

सागरा, प्राण तळमळला रे!

धाग्याच्या नावाचे शुद्धलेखन तपासा आणि दुरुस्त करा कृपया.