Submitted by अंशा on 16 August, 2012 - 08:46
इंटिरिअर डिझाइन या विषयात डिग्री घ्यायची असल्यास बी.डेस (B.Des)(बॅचलर इन डिझाइन) करावे की बी.एस्सी(Interior Design) करावे?
तसेच फ्लोरेन्स डिझाइन अॅकॅडमी-- इटली या डिझाइन स्कूल बद्दल माहिती असल्यास कळवावी.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा