.Net Certification

Submitted by दिपु. on 7 August, 2012 - 06:59

मी .net मध्ये गेली २ वष काम करत आहे. मला Certification करायची इछा आहे. मी काय करावे?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपाली

.net मध्ये कोणत्या शाखेत ( विन्डोज फॉर्मस, वेब ई.) तुम्हांला कामाचा अनुभव आहे? त्यानुसार तुम्ही MCTS Certification करू शकतात

http://www.microsoft.com/learning/en/us/certification/mcts.aspx#tab2

बेसिक पासुन Certification करावे लागेल का?

==> होय. MCTS Certification करतांना .net framework ची परिक्षा कंपल्सरी आहे. ह्याचे दोन पेपर असतात.

१. .net framework Certification - हा पेपर पास झाल्याशिवाय तुम्ही पुढील पेपर देउ शकत नाही
२. वेब किंवा विन्डोज फॉर्मस स्पेशलायझेशन