हिरवळ दाटे चोहिकडे...

Submitted by पद्मजा_जो on 26 July, 2012 - 02:54

केवळ अप्रतिम.....
खरं तर सुंदर, छान , मस्त ही सगळी विशेषणे संपली आहेत माझ्याकडली... ही तुमची कला त्यापलिकडील आहे......

खल्लास यार! जबरा!
हिरवळ रंगवण्यात तर तुझा हात बसलाच आहे पण त्या पायर्‍या आणी दगड पण अप्रतिम!
उजव्या कोपर्‍यात खाली जी डेप्थ मिळते आहे ती पण भन्नाट.
तुझ्या आज वरच्या चित्रांपैकी मला हे सगळ्यात जास्त आवडल Happy

ओहोहो...
मॅम, कला बहरतेय बरं काळाबरोबरच!
ग्रेट ग्रेट यार, जस्ट ल्व्ड इट!! फारच क्लास..

धावत वर जाताना पैज लाव बरं Wink

तुला माहितीये ना, मला मेल करायचय ते Proud

लाजवाब !

पजो, अप्रतिम जमलं आहे हे. कसली मखमली हिरवळ आहे. हात फिरवायचा मोह होतो आहे. गवत तर तुला छानच जमतं पण पायर्‍या, टेकडीचे चढ-उतार पण छान आले आहेत यात. तो वळणावरचा खड्डा काय भारी जमला आहे.

( कुठे पाहिलं हे? रविवारची ट्रीप का? Wink )

पजो कलाकार आहेस, निव्वळ लाजवाब..!
मी अगदी नि:शब्द झालेय. तुझ्या सर्व चित्रात सगळ्यात जास्त आवडलय मला हे Happy

माझ्या निवडक १०त.

धन्स ऑल... Happy

गिरी, शशांकजी, स्मितूतै, योग्ज, ओवी, मयु, शोभातै, प्रि, निलू, इंद्रधनुष्य, मानुषी, सुलेखा, आनंदयात्री, आर्यातै, विजयजी, झकासराव, सूकि, मुकु, केदार, संदिप, यो, कंसराज.. धन्स.. Happy

गंधर्वा.. धन्स.... Happy

बागेश्री... हो ना... पैज लावायलाच पाहिजे अशी एकदा Wink

कुठे पाहिलं हे?>>> माऊ.. अजुन पाहिलं नाहिये हे ठिकाण... सध्यातरी इमॅजिन करुन पेंट केलय...
असं ठिकाण कोणाच्या पाहण्यात असेल तर सांगा रे..... जायला आवडेल Proud

दक्षिणा... पेशल धन्स गो निवडक १०त ठेवलस त्यासाठी... Happy

Happy

Pages