नावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. ४ मतदान

Submitted by संयोजक on 17 September, 2008 - 23:48
जया: नको तिथे नाही ते बोलायचा, राज: महाराष्ट्राने तुझं आयुष्य लाखात एक घडवलं- aashu_D
6% (1 मत)
जया :कास सोडून बन्गालीची, राज :मर्दमराठयां मिरवण्या- JAGOMOHANPYARE
0% (0 मते)
जया: हिन्दी चिन्धी, मऊ 'मुलायम', राज: पवार नि काका, सावध ऐका - joshipushkar
6% (1 मत)
जया :बॉन्गॉलची गुड्डी मी, राज: मर्दमराठयां मिरवण्या- JAGOMOHANPYARE
31% (5 मते)
जया :मराठी'राज'च्या मुंबईत राहुनही, राज :भय्याला दिली ओसरी- senapatee
19% (3 मते)
राज- महाराष्ट्राच्या मर्‍हाटी मातीत, जया- आतापर्यतच्या अनेक संकटांची - madhura_bhide
6% (1 मत)
जया: भले पोसले मुंबईने मला, राज 'जया' अंगी मोठेपण - Satyajit_m
31% (5 मते)
राज - मराठी चा करतो रोज 'उदो उदो', जया - राज बेटा, तू तुझी भाकरी खुशाल भाज- aaftaab
0% (0 मते)
Total votes: 16
Group content visibility: 
Public - accessible to all site users