नावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. २ मतदान

Submitted by संयोजक on 17 September, 2008 - 23:21
सैफ - पहिली झाली जुनी, करीना - मला मिळाला सैफ - aaftaab
3% (1 मत)
करीना: जब वी मेट, सैफः 'अमृता'च्या जाडीनंतर- psg
10% (3 मते)
करिना: माझं नाव हातावर गोंदवल, सैफ: सेंकड हॅंड असली तरी आवडते मला करिना -Satyajit_m
10% (3 मते)
करीना: आज आहे सैफ झोकात म्हणून हा सारा साज, सैफ: आपलं काय जातंय म्हणायला की माझीच आहे करीना -aashu_D
10% (3 मते)
सैफू-चिपाडात चिपाड उसाचं, करीना: सँडल नवी अन पर्फ्यूम नवा बाई -SAJIRA
17% (5 मते)
सैफ: अमृताहूनी गोड...नांव तुझे करिना,करिना: लग्न झालेल्या मुलाशी, लग्न करायची आहे चित्रपटसृष्टीत फशन -kalpana_053
3% (1 मत)
करिना: चांगला धडा शिकवते, त्या शाहिदच्या कार्ट्याला,सैफः आता माझी झाली, ती दुसर्‍याची व्हावी ना- ashwini
3% (1 मत)
सैफः करीना..करीना..बोलशील का ग मझी वाणी,करीना: स्वपनातच बघ माला झालेली तुझी राणी - rosy
10% (3 मते)
करीना :करत होते वेणीफणी समोर होता आईना,सैफ: पहिली होती आडदांड आणि दुसरी आहे वांड - senapatee
10% (3 मते)
करीना: अंगणात ओतले पोतभर गहू,सैफःचांदीच्या ताटात ठेवले होते गहू- manuswini
3% (1 मत)
करीना: माझ्या प्रेमात शहीद खपला, सैफ: आजची माझी करीना -manuswini
0% (0 मते)
सैफ: अमृता झोपत असते नुसती ढाराढुर,करीना: ज्वारीच्या शेतात शोभतय बुजगावण छान- chyayla
3% (1 मत)
करिना: मुंबई इंडियन्सचा टीशर्ट घालुन खेळते रोज चेंडुफळी, सैफ: अमृताला दिले सोडुन करिनाला पकडलय आज - kmayuresh2002
14% (4 मते)
करीना: शाहीद्च्या बिडीला विद्या लावी काडी, सैफ: हिच्या कमरेचा झोका- joshipushkar
0% (0 मते)
Total votes: 29
Group content visibility: 
Public - accessible to all site users