Submitted by संयोजक on 17 September, 2008 - 23:03
दिपिका: रणबीरच्या कंबरेला टॉवेलचं कव्हर, युवराज: धोनी आहे बुजरा -deepanjali
36% (9 मते)
दिपिका: रणबीरला म्हणले धर धीर, युवराज: ना धोनीची नशा ना रणबीरची झिन्ग-saj1981
0% (0 मते)
दिपिका: बॅटिंग करताना मारतो छक्क्यावर छक्का,युवराज: पदार्पणातच केली जिने चित्रपटसृष्टी सर-Panna
0% (0 मते)
युवराज: धोनीला गंडवल आणि रणबीरला मिळवल,दिपीका: दिसते मी दक्षिणेची मुलगी साधी भोळी-Arch
4% (1 मत)
दिपीका: धोनी पकडत बसला नुसता यष्टीमागे चेंडू, युवराज: छक्यावर छक्के, छक्यावर छक्के-Satyajit_m
12% (3 मते)
युवराज: अंगत पंगत पत्रावळ,दिपीका: नको मला रणबीर, नको मला धोनी-dafodils23
24% (6 मते)
दिपिका:क्रिकेटचा राजा धोनी पण मी नाही त्याची राणी, युवराज: आता कुठे जिवाला जरा 'शांति' मिळाली-ashwini
4% (1 मत)
दिपिका: कोण धोनी? कोण रणवीर? सार्यांचा पडतो विसर, युवराज: भिरकावला चेंडू स्टेडिअमबाहेरच्या तळ्यात-senapatee
0% (0 मते)
दिपिका: युवराज बॅट्समन आहे म्हणतात चिकट, युवराज: काय सांगु मित्रान्नो पोरी आल्या होत्या सांगुन कोण कोण-chyayla
12% (3 मते)
दिपिका: रणबीरला जळविण्याची ही नामी संधी आहे भाऊ,युवराज: धोनी,रणबीर गेले उडत माझाच नंबर पयला-kmayuresh2002
8% (2 मते)
Total votes: 25
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users