पिंकु स्वेटर आणि टोपी

Submitted by डॅफोडिल्स on 20 July, 2012 - 13:54

हा मी विणलेला क्रोशे स्वेटर आणि मॅचींग हॅट

हे बकुळीचे डिझाईन

गुलमोहर: 

.

डॅफो,
रैना अगदी बरोबर म्हणाली तुझ्या बोटातच कला आहे. संदर्भ मभादी Happy

बकुलीच्या फुलांची पण विण असते हे नवीन कळलं. आता डॅफोडिल्सच्या फुलांचीपण विण कर.

Pages