अ‍ॅपल अ‍ॅप्स

Submitted by योकु on 16 July, 2012 - 11:46

मला अ‍ॅपल नी डेव्हलप केलेले अ‍ॅप्स विकत घ्यायचे आहेत, आयपॅड आणि आयफोन करता. सध्यातरी विचार करतोय की पेजेस (वर्ड) आणि नंबर्स (एक्सेल). तर कुणी हे अ‍ॅप्स वापरले आहेत का? तुमचे अनुभव सांगा प्लीज... कितपत उपयोगी आहेत? Excel over Numbers and vice versa काय फायदे तोटे आहेत?
दोन्ही अ‍ॅप्स अ‍ॅपस्टोर ला १० डॉलर प्रत्येकी आहेत.
मी सध्या आयफोटो वापरतोय आयपॅड वर आणि ते अ‍ॅप खरोखरीच फारच छान आणि अतिशय सोपं आहे...
एडीट केलेले फोटोज पण चांगले दिसतात. म्हणून पेजेस (वर्ड) आणि नंबर्स (एक्सेल) चा विचार आहे...
प्रतिसाद देणे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु, मी एकंदरीतच विकतच्य apps वापरल्या नाहीत ....पण तुम्ही हे दोन्ही कशा प्रकारे वापरणार आहात तेही लिहा की कदाचित कामाच्या असतील... Happy