मराठी टायपिंग

Submitted by घुबड. on 7 July, 2012 - 04:02

मराठी टायपिंग

एम एस वर्ड मध्ये मराठी टायपिंग करायला काय करावे?

शिवाजी फाँट टाकला आहे. तो चालू आहे.

युनिकोड फाँट किंवा आणखी काही पर्याय आहे काय?

ऑफ लाइन टायपिंग करायचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मला Kruti Dev 016 हा फाँट हवा आहे. कुठे मिळू शकेल?
आणि कुणी वापरत/वापरला असल्यास त्याबद्दलही माहिती हवी आहे.

घुबड मेले.
Rofl

शेळी तुम्ही सतीश देवपूरकरांच्या गझलेत लपून बसा काही होणार नाही तुम्हाला