बेरंग....

Submitted by पद्मजा_जो on 5 July, 2012 - 05:50

मत्त्त मत्त्त...............................:)
.
..

याला तुमच्यात बेरंग म्हणतात होय... आमच्या शुध्द मराठीत याला 'ब्लॅक अँड व्हाईट' म्हणतात Happy

रच्याकने - मस्त आहे !!!

पद्मजा, काहि दिवसांपुर्वीच. अंगोला मधे आलो. आयूष्यातले काही अप्रतिम सूर्यास्त इथे बघितले, आणि ते बघताना खरेच इथली चित्रे आठवली.
अबोली रंगाची वाळू, केशरी रंगाचे सूर्यबिंब आणि किरमीजी रंगाचे आकाश... बघत रहावा असा नजारा असतो रोज !

सही